लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला - Marathi News | ‘No alliance with topiwallas’: Gujarat Election BTP tribal leader Vasava stings AAP on alliance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केजरीवालांचा गुजरातमधील गेम फसला; बडा आदिवासी सहकारी साथ सोडून गेला

गुजरातमध्ये सध्या आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांची सक्रियता खूप वाढली आहे. या वर्षात चार ते पाच वेळा गुजरातला भेट दिली आहे. ...

Viral Video: सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की... - Marathi News | man playing with snake video goes viral on social media | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :सापाशी मस्ती अंगाशी आली, सापाने असा केला वार की...

अनेकदा काही व्यक्ती सापासोबत जीवघेणे खेळ करत असते असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. पाहुया नेमका काय आहे हा व्हिडिओ... ...

शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव - Marathi News | Put those who talk of burying Shiv Sena in the dust: Bhaskar Jadhav | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :शिवसेनेला मातीत घालण्याची भाषा करणाऱ्यांना मातीत घाला: भास्कर जाधव

जे गद्दार झाले, ते आगामी काळात दिसणार नाहीत ...

'मुख्यमंत्र्यांनी काबाडकष्ट केलंय; स्वत: नांगुर ओढलाय, दावं घेऊन कुळव चालवलाय' - Marathi News | Eknath Shinde Saheb himself pulled the anchor, took stakes and steered the kulwa in farm, Says Shahaji bapu Patil MLA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'मुख्यमंत्र्यांनी काबाडकष्ट केलंय; स्वत: नांगुर ओढलाय, दावं घेऊन कुळव चालवलाय'

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून मराठवाड्याच्या पारड्यात झुकतं माप देण्यात आलं आहे ...

भाजयुमोच्या शहराध्यक्षाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची अखेर वाशिम मुख्यालयी बदली - Marathi News | The policemen who beat up the city president of BJP have been transferred to Washim headquarters | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :भाजयुमोच्या शहराध्यक्षाला मारहाण करणाऱ्या पोलिसांची अखेर वाशिम मुख्यालयी बदली

कारंजा येथे गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान शहरातील बजरंग पेठ परीसरात सहभागी मंडळातील सदस्य बंटी गाडगे यांच्यात व पोलिसात वाद झाला होता. ...

Lumpy Virus: पश्चिम महाराष्ट्रात ५९ गावांत २५७ जनावरे लम्पीने बाधित - Marathi News | 257 animals infected with lumpy in 59 villages in western Maharashtra | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Lumpy Virus: पश्चिम महाराष्ट्रात ५९ गावांत २५७ जनावरे लम्पीने बाधित

उपचारांनी १२२ प्राणी झाले बरे : पुण्यातच ३ मृत्यू ...

अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले ! - Marathi News | An attempt to grab a bag worth two and a half lakhs; Cinestyle chasing one caught! | Latest latur News at Lokmat.com

लातुर :अडीच लाखाची बॅग हिसकावण्याचा प्रयत्न; सिनेस्टाईल पाठलाग करत एकाला पकडले !

धक्काबुकी करत ती बॅग हिसकावत पळ काढण्याचा प्रयत्न करण्याचा प्रयत्न केला. ...

आधार लिंकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ 'जेमतेम', शहरी भागात उदासिनता - Marathi News | Buldhana assembly constituency has turned its back on Aadhaar linking | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :आधार लिंकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघ 'जेमतेम', शहरी भागात उदासिनता

आधार लिकिंगमध्ये बुलढाणा विधानसभा मतदारसंघाने पाठ फिरवल्याचे पाहायला मिळत आहे.  ...

सर्वांना रेशनचा अधिकार द्या; लाल बावटा बांधकाम संघटनेतर्फे करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा - Marathi News | give right to ration to all; March by Lal Bawta Construction Association at Karveer Tehsil Office | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सर्वांना रेशनचा अधिकार द्या; लाल बावटा बांधकाम संघटनेतर्फे करवीर तहसील कार्यालयावर मोर्चा

‘मी धान्याचा अधिकार सोडणार नाही’ असे लाभार्थीकडून भरून घेण्यात आलेले दोन हजार अर्ज तहसीलदारांकडे देण्यात आले. ...