मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मामध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु... 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण... हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?... इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी 'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय? थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच... 'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे १ मोटरसायकल, १ मिनी ट्रक आणि प्रवासी बस; अफगाणिस्तानमध्ये भीषण आगीत ६९ जणांचा मृत्यू बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...' अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी... ‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर शाळेची तोडफोड नाशिक : हवामान खात्याकडून शहरासह जिल्ह्याला आज बुधवारी यलो तर घाटमाथा व प्रदेशासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
डॉ. संजीव ठाकूर यांची महिनाभरातच बदली रद्द : घाटीच्या अधिष्ठातापदासाठी आता सुक्रेंच्या नावाची चर्चा ...
लिलावती रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर मीडियाशी संवाद साधताना नवनीत राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला ...
उत्तर प्रदेशात भाजपा खासदार बृजभूषण सिंह यांनी राज ठाकरे जोवर उत्तर भारतीयांची माफी मागत नाहीत. तोवर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही अशी ठाम भूमिका घेतली आहे ...
IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजांनी शरणागती पत्करली. ...
IPL 2022 Lucknow Supergiants vs Gujarat Titans Live Updates : गुजरात टायटन्सच्या १४५ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौ सुपर जायंट्सचे ७ फलंदाज ६७ धावांवर माघारी परतले आहेत. ...
ठाणे न्यायालयाचा आदेश : महासंचालकांकडे झाली होती तक्रार ...
कोलकाता नाईट रायडर्सने सोमवारी मुंबई इंडियन्सवर ५२ धावांनी विजय मिळवून आयपीएल २०२२च्या प्ले ऑफ लढतीतील स्वतःचे आव्हान कायम राखले. कोलकाताच्या ९ बाद १६५ धावांचा पाठलाग करताना मुंबईचा संपूर्ण संघ ११३ धावांवर माघारी परतला. ...
रसेलच्या पत्नीचा हॉट लूक व्हायरल ...
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार हे सोशल मीडियावर कायम सक्रीय असतात. आपल्या दैनंदिन दौऱ्याचे फोटो ते सोशल मीडियावर शेअर करतात. ...
बुलढाणा येथील अनाथ, दिव्यांग, मनोरुग्णांवर मायेची पाखर धरणाऱ्या दिव्या फाउंडेशनने चार वर्षांपूर्वी कुटुंबापासून दूर गेलेल्या एका किशोरवयीन मुलाला कुटुंबीयांच्या सुपूर्द केले ...