Android 13 Xiaomi: गुगल आज आपल्या मेगा इव्हेंटमधून अँड्रॉइड 13 ही नवीन ऑपरेटिंग सिस्टम बाजारात आणणार आहे. ही ओएस मिळणाऱ्या Xiaomi, Redmi आणि Poco फोन्सची माहिती लीक झाली आहे. ...
Gender Change : आलियाने सांगितलं की, जेव्हा ती गे असल्याची बाब समोर आली तेव्हा परिवाराने तिला खूप साथ दिली. सर्वांनी तिच्या निर्णयाला पूर्णपणे सपोर्ट केला. ...
Swiggy Supr Daily Service : स्विगीने (Swiggy) 10 मे पासूनच सुपर डेली सर्व्हिसद्वारे नवीन ऑर्डर घेणे बंद केले आहे. 11 आणि 12 मे रोजी जुन्या ऑर्डर स्विगीद्वारे वितरित केल्या जातील. ...
The Peel P50 - The World's Smallest Production Car वाहनांचा इतिहास खूप जुना आहे, एवढी मॉडेल आजवर आलीत आणि त्यापैकी बरीच काळाच्या पडद्याआड लुप्तही झाली. ...
Supreme Court puts the sedition law Section 124A IPC on hold : राजद्रोहाच्या कलम १२४ अ कायद्याला तूर्तास स्थगितीचा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टानं दिला आहे. ...
वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये यासाठी निवडून आल्याच्या दिनांकापासून बारा महिन्यांची मुदत देण्यात आली होती. ...
Janhvi kapoor: जान्हवीने या नाईट पार्टीमधील काही फोटोंचा कोलाज करुन ते इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. या सगळ्या फोटोंमध्ये नेटकऱ्यांचं लक्ष फक्त जान्हवी व तिच्यासोबत असलेल्या तरुणाकडेच वेधलं आहे. ...