लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गवा रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू, झुंजीमुळे पाच गुंठ्यातील ऊस पिकाची नासधूस; पन्हाळ्यातील घटना - Marathi News | Death of gaur Reddy in Jhunj Incidents in Panhala taluka | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :गवा रेड्यांच्या झुंजीत एका गव्याचा मृत्यू, झुंजीमुळे पाच गुंठ्यातील ऊस पिकाची नासधूस; पन्हाळ्यातील घटना

गव्यांच्या झुंजीमुळे त्या ठिकाणचा सुमारे पाच गुंठ्यातील ऊस पिकाचे नुकसान ...

Sohail Khan and Seema Khan divorce: ‘खान’ कुटुंबात आणखी एक घटस्फोट, मलायका व अरबाजनंतर सोहेल आणि सीमा घेणार काडीमोड - Marathi News | sohail khan and seema khan file for divorce after 24 years of marriage | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘खान’ कुटुंबात आणखी एक घटस्फोट, मलायका व अरबाजनंतर सोहेल आणि सीमा घेणार काडीमोड

Sohail Khan and Seema Khan Divorce: सोहेल खान व सीमा यांच्या लग्नाला 24 वर्ष पूर्ण झाली आहेत. 1998 साली दोघांचं लग्न झालं होतं. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. ...

Tilak Varma IPL 2022 : CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने MS Dhoni समोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर  - Marathi News | IPL 2022 MI vs CSK : The celebration by Tilak Varma was for his coach who came to watch him bat at Wankhede stadium yesterday, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :CSK ला पराभूत केल्यानंतर Mumbai Indians च्या तिलक वर्माने कोणासमोर हात जोडले?; सत्य जाणून वाढेल आदर 

IPL 2022 MI vs CSK : मुंबई इंडियन्सने गुरुवारी इंडियन प्रीमिअर लीग २०२२मध्ये तिसऱ्या विजयाची नोंद केली. ...

तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल - Marathi News | MLA Ravi Rana has criticized Chief Minister Uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तुम्ही हिंदुत्ववादी म्हणता, मग महाराष्ट्रात हे कसं घडू शकतं?; रवी राणांचा उद्धव ठाकरेंना सवाल

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्याच्या सभेची सुरुवात हनुमान चालिसेने करणार आहेत की औरंगजेबच्या कबरीवर फुल वाहायला जाणार आहेत, असा सवाल रवी राणा यांनी उपस्थित केला आहे. ...

Prakash Raj: अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू - Marathi News | Prakash Raj: Will actor Prakash Raj go to Rajya Sabha? Starts meeting with Chief Minister KCR | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अभिनेते प्रकाश राज राज्यसभेवर जाणार? मुख्यमंत्री केसीआर यांच्यासोबत भेटीगाठी सुरू

Prakash Raj: तेलंगणातून राज्यसभा सदस्य म्हणून भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांच्या नावाचीही चर्चा सुरू आहे. विधानसभेत सत्ताधारी पक्ष टीआरएसची मजबूत पकड असल्याने तिन्ही जागा बिनविरोध होण्याची शक्यता आहे. ...

Mirzapur Season 3: अभिनेता अली फजलनं सुरू केली 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची तयारी - Marathi News | Mirzapur Season 3 actor Ali Fazal starts preparations for the season 3 of Mirzapur | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Mirzapur Season 3: अभिनेता अली फजलनं सुरू केली 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनची तयारी

आता मिळवा एकाच वेळी दोन डिग्र्या;नोकरी, शिक्षणासाेबत करता येईल ऑनलाईन एमबीए, एमसीए - Marathi News | Get two degrees at the same time now; job, education can be done online MBA, MCA | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आता मिळवा एकाच वेळी दोन डिग्र्या;नोकरी, शिक्षणासाेबत करता येईल ऑनलाईन एमबीए, एमसीए

ड्युअल डिग्री प्रोग्राम अंतर्गत एमबीए आणि एमसीए अभ्यासक्रमासाठी गेल्या शैक्षणिक वर्षात एआयसीटीईची मान्यता मिळाली होती. ...

Nitesh Rane: 10 मिनिटं पोलिसांना बाजुला करा, नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा - Marathi News | Nitesh Rane: Set aside police for 10 minutes, Nitesh Rane warns Akbaruddin Owaisi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :10 मिनिटं पोलिसांना बाजुला करा, नितेश राणेंचा अकबरुद्दीन औवेसींना इशारा

अकबरुद्दीन ओवेसींनी आपल्या जाहीर सभेत बोलताना आपण तिरस्काराचं उत्तर प्रेमानं देणार असल्याचं म्हणत राज ठाकरेंवर जबरी टीका केली ...

चोरांचा कारनामा! तब्बल 6 क्विंटल काजूवर मारला डल्ला; पोलीस चौकशीत सांगितलं कारण - Marathi News | Crime News cashew nuts theft from dry fruits shop in delhi chandani chawk | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चोरांचा कारनामा! तब्बल 6 क्विंटल काजूवर मारला डल्ला; पोलीस चौकशीत सांगितलं कारण

Crime News : चोरट्यांनी पाच-दहा पाकिटं नाही, तर तब्बल 6 क्विंटल काजूची चोरी केली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली. ...