लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंद्राणी मुखर्जी अखेर कारागृहाबाहेर; साडेसहा वर्षांनी सुटका, म्हणाली, ‘मैं बहुत खुश हूँ...’ - Marathi News | indrani mukherjee finally out of jail after six and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :इंद्राणी मुखर्जी अखेर कारागृहाबाहेर; साडेसहा वर्षांनी सुटका, म्हणाली, ‘मैं बहुत खुश हूँ...’

इंद्राणी मुखर्जीचा मेकओव्हर पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या. ...

अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर - Marathi News | sanjay raut and ncp ridiculed raj thackeray over ayodhya visit postponed mns replied too | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अयोध्या दौऱ्यावरुन संजय राऊत, राष्ट्रवादीने उडवली राज ठाकरेंची खिल्ली; मनसेचेही प्रत्युत्तर

सर्वांचा चोख हिशोब केला जाईल, पुण्यात, असे प्रत्युत्तर मनसेकडून देण्यात आले आहे. ...

कोणत्याही ॲपशिवाय दिसेल कॉलरचे नाव; ‘ट्राय’ विकसित करणार तंत्रज्ञान - Marathi News | name of the caller will appear without any app trai will develop the technology | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्याही ॲपशिवाय दिसेल कॉलरचे नाव; ‘ट्राय’ विकसित करणार तंत्रज्ञान

मोबाइल स्क्रीनवर नाव दर्शविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध ॲपची गरज भविष्यात उरणार नाही. ...

ज्ञानवापी खटला जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित; ‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही! - Marathi News | gyanvapi masjid case transferred to district court place is safe there is no ban on prayer | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ज्ञानवापी खटला जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित; ‘ती’ जागा सुरक्षित, नमाजवर बंदी नाही!

मशीद समितीच्या अर्जावर जिल्हा न्यायालयाने सर्वप्रथम निर्णय घेण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने दिले आहेत. ...

“आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले - Marathi News | cm uddhav thackeray clearly told sambhaji raje chhatrapati that shivbandhan first then rajya sabha candidature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“आधी शिवबंधन, मगच राज्यसभेची उमेदवारी”; CM उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना स्पष्टच सांगितले

समर्थकांशी चर्चा करून त्यांनी निर्णय कळवावा. दोन दिवस वाट पाहू, अशी मुभा उद्धव ठाकरे यांनी दिल्याची माहिती आहे. ...

राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू - Marathi News | raj thackeray visit to ayodhya postponed meeting will be held in pune however political squabbles continue | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज यांचा अयोध्या दौरा स्थगित; पुण्यातील सभा मात्र होणार, राजकीय टोलेबाजी सुरू

शिवसेनेला शह देण्यासाठी आदित्य ठाकरे यांचा दौरा आटोपल्यानंतर राज ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...

‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत - Marathi News | promptly complete the gyanvapi masjid hearing supreme court directive 8 week term | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाकडून  जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले. ...

पर्ल्स चीट फंड प्रकरण: वसई पट्ट्यातील १८७ कोटी रुपयांची ७५ एकर जमीन ‘ईडी’च्या ताब्यात - Marathi News | pearls cheat fund case 75 acres of land worth rs 187 crore in vasai lease in ed possession | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पर्ल्स चीट फंड प्रकरण: वसई पट्ट्यातील १८७ कोटी रुपयांची ७५ एकर जमीन ‘ईडी’च्या ताब्यात

पर्ल्स ग्रुप कंपनीच्या देशव्यापी ६० हजार कोटी रुपयांच्या चीट फंड घोटाळ्याच्या चौकशीदरम्यान ही माहिती पुढे आली. ...

रात्री झोपण्याआधी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही - Marathi News | What Not To Eat Before Sleep : What not to eat before sleep foods to avoid in night before going to bed | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :झोपण्याआधी चुकूनही हे पदार्थ खाऊ नका; तब्येत कधी खराब होईल कळणारही नाही

What Not To Eat Before Sleep : तज्ज्ञांचे म्हणणे आहे की आपण सर्वांनी रात्रीचे जेवण हलके ठेवावे जेणेकरून आपल्याला चांगली झोप लागेल. ...