‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2022 05:26 AM2022-05-21T05:26:08+5:302022-05-21T05:26:56+5:30

वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाकडून  जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले.

promptly complete the gyanvapi masjid hearing supreme court directive 8 week term | ‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत

‘ज्ञानवापी’ची सुनावणी तातडीने पूर्ण करा; सुप्रीम कोर्टाचे निर्देश, ८ आठवड्यांची मुदत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : वाराणसी येथील ज्ञानवापी मशिदीचे प्रकरण सर्वाेच्च न्यायालयाने दिवाणी न्यायालयाकडून  जिल्हा न्यायालयाकडे हस्तांतरित केले. याची सुनावणी ८ आठवड्यांमध्ये पूर्ण करण्याचे निर्देशही दिले असून ताेपर्यंत १७ मे राेजी दिलेले निर्देश जारी राहतील, असेही स्पष्ट केले. सर्वेक्षणाच्या अहवालातील ठराविक भाग फाेडल्याबाबततीव्र नाराजी व्यक्त करून हे राेखण्याचे निर्देश दिले.

अहवाल फोडल्यावरून व्यक्त केली तीव्र नाराजी

विशेष आयुक्तांनी सर्वेक्षण अहवाल सादर केला हाेता. त्यात छायाचित्रे व व्हिडिओ चित्रीकरण हाेते. मात्र, काही भाग फाेडल्याचा आक्षेप मुस्लिम पक्षकारांनी घेतला. त्यावर न्यायालयाने नाराजी व्यक्त केली.

Web Title: promptly complete the gyanvapi masjid hearing supreme court directive 8 week term

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.