इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले... टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून... महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली १३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार ठाणे - चेन स्नॅचिंग करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश, तिघांना डोंबिवली पोलिसांनी ठोकल्या बेडया, ३ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत... दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम... E20 पेट्रोलचा सर्वाधिक फटका सीएनजी कारना; खाडकन् डोळे उघडतील, कसा तो पहा... आज नवे आयफोन लाँच होणार! iPhone 17 मध्ये ५००० एमएएच बॅटरी? आयफोन १६, १५ च्या किंमती कोसळणार मुंबई विमानतळावरील अधिकारी जप्त नारळ, तेलाच्या बाटल्या नेत होते; १५ जणांना नोकरीवरून काढले ओलाच्या नावाने शिमगा केला, बजाज चेतक भररस्त्यात पेटली; इचलकरंजीत शोला बनला आग का गोला... Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा क्रिकेटर रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार पालघर : पाम ग्रामपंचायत जवळील एमआयडीसीतील आरती ड्रग्ज लिमिटेड युनिटमध्ये डायल्युट एचसीएल टाकी फुटल्याने गळती मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण जीव तुटला...! हजारो नव्या कोऱ्या गाड्यांचा कचरा झाला; पुरात बुडाल्या मारुती, ह्युंदाईच्या कार महिंद्राची थार १.३५ लाखांनी स्वस्त झाली; स्कॉर्पिओची किंमत १.४५, XUV 3XO १.५६ लाखांनी तुटली...
Ishq Vishk Movie: २००३ साली रिलीज झालेल्या इश्क विश्क या चित्रपटातून अभिनेता शाहिद कपूर आणि अभिनेत्री अमृता राव यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते, आता त्याचा सीक्वल येणार आहे. ...
Russia Ukraine War: 'आम्ही कधीच पराभव स्विकारणार नाही, हे आम्ही रशियाला युद्धभूमीवर दाखवू.' ...
मोहित कंबोज यांच्याविरोधात कर्ज बुडवल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...
मोटोरोलाचा बजेट स्मार्टफोन Moto E32s भारतात MediaTek Helio G37 प्रोसेसर, 4GB RAM आणि 5000mAh च्या बॅटरीसह लाँच झाला आहे. ...
लाॅकडाऊनमध्ये गॅरेज बंद पडले. उदरनिर्वाह कसा करायचा, असा यक्षप्रश्न समोर आला आणि वडिलार्जित जमिनीकडे लक्ष वेधले. यूट्यूबवर शेतीविषयी काही व्हिडिओ पाहिले आणि शेवगा पिकाची निवड केली. ...
Ex-Qatar Princess found dead in Spain home: फ्रेंच वृत्तपत्र Le Parisien मध्ये प्रकाशित रिपोर्टनुसार, गलानिओचा मृत्यू ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे झाला आहे. ...
Cyber Crime: निष्क्रिय बँक खाते सुरु करण्याच्या नावाखाली फोन करत साडेचार लाख केले लंपास ...
महाविकास आघाडीकडे किती जास्त मते आहेत, हे त्यांनी सांगावे. या निवडणुकीत मतदारांनी पक्षाच्या प्रतिनिधीला मत दाखवायचे असले तरी व्हिप पाळला नाही म्हणून आमदारकी रद्द करता येत नाही असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितले. ...
Aquarius Characteristics: ही रास अतिशय भाग्यवान असूनही या लोकांची कामावर जास्त श्रद्धा असते. ...
Girls Dance Video : या व्हिडिओमध्ये दोन्ही मुली अगदी गोविंदाच्याच शैलित डान्स करताना आणि त्याच्या सारखेच एक्सप्रेशन्स देताना दिसत आहेत. ...