लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

CoronaVirus Live Updates : कोरोना रिटर्न्स! गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत 45% वाढ; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवली चिंता - Marathi News | CoronaVirus Live Updates corona virus in india weekly cases 25000 highest in nearly 3 months | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोना रिटर्न्स! गेल्या आठवड्याच्या तुलनेत रुग्णसंख्येत 45% वाढ; महाराष्ट्रासह 'या' राज्यांनी वाढवली

CoronaVirus Marathi News and Live Updates: गेल्या एका आठवड्यात 25 हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. धक्कादायक बाब म्हणजे तीन महिन्यांनंतर एका आठवड्यात इतक्या मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडले आहेत. ...

'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला - Marathi News | The body was cremated at the foot of the mountain by a brutal murder | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'एक व्यक्ती तडफडत असून मदत पाहिजे'; निर्घृण खून करून डोंगराच्या पायथ्याशी मृतदेह जाळला

पोलिसांच्या ११२ नंबर डायलवर शनिवारी मध्यरात्रीनंतर १ वाजून २८ मिनिटांनी कॉल आला. ...

Sankarsh Chanda Success Story: वय वर्षे फक्त २३! शेअर मार्केट ट्रेडिंगने बनला १०० कोटींचा मालक; तरुणाचा प्रेरणादायी प्रवास - Marathi News | know about sankarsh chanda become the owner savart company earned of 100 crore in only at the age of 23 | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :वय वर्षे फक्त २३! शेअर मार्केट ट्रेडिंगने बनला १०० कोटींचा मालक; तरुणाचा प्रेरणादायी प्रवास

Sankarsh Chanda Success Story: या तरुणाने फक्त २ हजार रुपयांसह शेअर मार्केटमधील गुंतवणुकीला सुरुवात केली अन् अवघ्या ६ वर्षांत १०० कोटी कमावले. ...

Turkey-Syria: रशिया-यूक्रेन युद्धादरम्यान जगावर आणखी एका युद्धाचे सावट, तुर्कीने सीरियाला दिला हल्ल्याचा इशारा - Marathi News | Turkey-Syria: another world war to happen soon? Turkey warns of attack on Syria | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जगावर आणखी एका युद्धाचे सावट, तुर्कस्तानने सीरियाला दिला हल्ल्याचा इशारा

Turkey-Syria: अमेरिकेसह अनेक देशांनी तुर्कस्तानला याबाबत इशारा दिला आहे, मात्र राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगन यांच्यावर कोणताही परिणाम झालेला दिसत नाही. ...

Aashram 3: कोण आहे निराला बाबाची साथ देणारा भोपी स्वामी?; 'रंग दे बसंती' सिनेमातही केलंय काम - Marathi News | chandan roy sanyal facts bhopa swami aashram movies career bobby deol | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Aashram 3: कोण आहे निराला बाबाची साथ देणारा भोपी स्वामी?

Aashram 3:'रंग दे बसंती'नंतर चंदन यांनी विशाल भारद्वाज यांच्या 'कमीने' या चित्रपटात शाहिद कपूरसोबत स्क्रीन शेअर केली होती. ...

तुझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्याशी अफेअर; 'ती'च्या भावी पतीला 'त्याने' मेसेज केला, अन्... - Marathi News | crime charges against man for blackmailing woman over one sided love | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तुझ्या होणाऱ्या बायकोचं माझ्याशी अफेअर; 'ती'च्या भावी पतीला 'त्याने' मेसेज केला, अन्...

त्याने तिच्या मोबाइलवर सतत कॉल केले, तथा बोलण्याचा हेका धरला. कॉल उचलला नाही, तर तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझे माझ्यासोबत अफेअर आहे, असे सांगेन, अशी धमकी दिली. ...

Special Coin: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नवीन नाण्यांचे अनावरण - Marathi News | Special Coin: Narendra Modi unveils new Rs 1, 2, 5, 10 and 20 coins | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज 1, 2, 5, 10 आणि 20 रुपयांच्या नवीन नाण्यांचे अनावरण

Special Coin: 'आझादी का अमृत महोत्सव'निमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन नाण्यांचे अनावरण होत आहे. ही नवीन नाणी अंधानाही सहज ओळखता येतील, अशी बनवण्यात आली आहेत. ...

Umran Malik IND vs SA T20 Series: जिंकलंस पठ्ठ्या! उमरान मलिक म्हणाला, "भुवी, बुमराह, शामी हे माझे आदर्श; वकारला फॉलो करत नाही" - Marathi News | Umran Malik slammed Pakistan Fans said never followed Waqar Younis as his idols are Bumrah Shami and Bhuvneshwar ahead of IND vs SA T20 Series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :जिंकलंस पठ्ठ्या! उमरान म्हणाला, "बुमराह, शामी हेच आदर्श; वकारला फॉलो करत नाही"

IPL मधील यशानंतर उमरानला टीम इंडियामध्ये स्थान ...

Optical Illusion: या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल - Marathi News | optical illusion find leopard in the picture if you find you are genius | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :या फोटोमध्ये बिबट्याला शोधुन दाखवा, जिनिअस असाल तरच सापडेल

यात बिबट्याचा फोटो शोधुन दाखवण्याचं चॅलेंज दिलं आहे. यातून तुमचा मेंदू (Brain) किती कार्यक्षम आणि विकसित आहे, हे तुम्हाला जाणून घेता येणार आहे ...