लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खेळता-खेळता मुलाने बाहुलीसह स्वतःलाही फास का लावला? - Marathi News | Why did the boy hang himself with the doll while playing pune latest crime news | Latest pune News at Lokmat.com

पुणे :खेळता-खेळता मुलाने बाहुलीसह स्वतःलाही फास का लावला?

मोबाईल, टीव्ही या सगळ्या आभासी गोष्टी आहेत... ...

माझी वसुंधरा अभियानात केडीएमसीची बाजी, पटकावला 16 वा क्रमांक - Marathi News | In my Vasundhara Abhiyan, KDMC won the second place | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :माझी वसुंधरा अभियानात केडीएमसीची बाजी, पटकावला 16 वा क्रमांक

मुंबई येथे पार पडलेल्या सोहळ्यात पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, यांच्या हस्ते हा पुरस्कार केडीएमसी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आला ...

“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा - Marathi News | mns avinash jadhav claim not 5 lakh only 2500 people came to brij bhushan singh programme in ayodhya | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“बृजभूषण सिंहांच्या कार्यक्रमाला ५ लाख नाही, तर फक्त २५०० लोक”; मनसेचा दावा

साधू-संत-महतांनाही राज ठाकरे अयोध्येत यावे, असे वाटत असल्याचे मनसेने म्हटले आहे. ...

Video: हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत - Marathi News | marathi actress priya bapat share heavy workout video on social media | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हेवी वर्कआऊट करत प्रियाने दिला नेटकऱ्यांना धक्का; पाहा अभिनेत्रीची 'वजनदार' कसरत

Priya bapat: सध्या सोशल मीडियावर प्रियाचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ प्रियानेच तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...

कमी दरात मिळेल गृहकर्ज; जाणून घ्या, योजनेची संपूर्ण माहिती - Marathi News | lic home loan contact cheap home loan you can buy home easily | Latest business News at Lokmat.com

व्यापार :कमी दरात मिळेल गृहकर्ज; जाणून घ्या, योजनेची संपूर्ण माहिती

LIC Home Loan News: एलआयसी हाउसिंग फायनान्स लिमिटेडने (LIC Housing Finance Limited) स्वस्त व्याजदरात गृहकर्ज देण्याची घोषणा केली आहे. तुम्ही एलआयसीकडून गृहकर्ज घेतल्यास, तुम्हाला किमान 6.66 टक्के व्याज द्यावे लागेल. ...

गुगलमुळे नेत्याला सोडावे लागले राजकारण, आता द्यावी लागणार 4 कोटींची नुकसान भरपाई - Marathi News | Google-YouTube: leader had to leave politics because of Google, now google has to pay compensation of Rs 4 crore | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :गुगलमुळे नेत्याला सोडावे लागले राजकारण, आता द्यावी लागणार 4 कोटींची नुकसान भरपाई

Google-YouTube: 2020 मध्ये YouTuberवर एका नेत्याच्या विरोधात दोन चुकीचे व्हिडिओ पोस्ट करण्यात आले होते. ...

'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला! - Marathi News | Vanchit Bahujan Aaghadi wins hatrun Zilla Parishad by-election in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'वंचित बहुजन'ने खेचून घेतली शिवसेनेची जागा; राष्ट्रवादीसोबतच्या 'युती'चा फायदा नाही झाला!

Vanchit Bahujan Aaghadi : पाच उमेदवारांनी निवडणूक लढवली असली तरी शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, भाजप व काँग्रेस या चार राजकीय पक्षांच्या उमेदवारांमध्ये लढत झाली. ...

Sidhu Moose Wala: सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर   - Marathi News | Two shooters from Pune were called to Punjab to kill singer Sidhu Moose Wala | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येमागे पुण्याचं कनेक्शन उघड; दोन मोठी नावं आली समोर  

सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिश्नोईनं स्वीकारली आहे. त्यानंतर आता या प्रकरणात विविध खुलासे समोर येत आहे. ...

पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या - Marathi News | 50-year-old wife murdered on suspicion; The husband locked the house and fled | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पतीच्या डोक्यात वृद्धावस्थेत संशयाचा भुंगा; ५० वर्षीय पत्नीच्या डोक्यात खलबत्ता घालून हत्या

चारित्र्यावर संशय ठरला घातक; प्रेमविवाह केलेल्या पतीने वृद्धावस्थेकडे झुकल्यानंतर संशयावरून खून केल्यामुळे खळबळ उडाली आहे. ...