Devendra Bhuyar News: राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे दुसरे उमेदवार पराभूत झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यांनी काही अपक्ष आमदारांनी भाजपाच्या उमेदवाराला मतदान केल्याचा आरोप केला होता. ...
Spruha Joshi : स्पृहा जोशीबद्दल सगळेच जाणताच. पण तिचा ‘अहो’ अर्थात तिच्या नवऱ्याबद्दल फार कमी लोकांना ठाऊक आहे. 6 वर्षांच्या रिलेशनशिपनंतर 2014 साली दोघांचं लग्न झालं. या दोघांची लव्हस्टोरी चांगलीच इंटरेस्टिंग आहे. ...
Rape Case : अल्पवयीन मुलींनी त्यांच्या वडिलांसह आणखी दोन ते तीन जणांना नशेचे पदार्थ पाजून अनेक महिन्यांपासून त्यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. ...
चिंचेचा पानांचा चहा खूप आरोग्यदायी असतो. चिंचेचा चहा (Tamarind Leaf Tea) प्यायल्याने रोग प्रतिकारशक्ती मजबूत होते आणि या चहाच्या साह्याने तुम्ही वजन देखील कमी करू शकता. आज आम्ही तुम्हाला त्याचे काय फायदे सांगणार आहोत. ...
घरात झाडू-फारशी पुसणं, कपडे धुणं या गोष्टी तुम्ही कराल तर ते नक्कीच उपयोगी ठरेल. यातून वजन कमी करण्यासह पाठदुखी, पाय आणि कंबरदुखी यांपासूनही सुटका मिळू शकते. ...