Sanjay Raut: समन्वयाचे हिंदुत्व, संयम नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असून, अशांनी प्रभू श्रीराम आपला आदर्श आहे, असे सांगण्याचे कारण नाही, अशी टीका संजय राऊतांनी अयोध्येत केली. ...
Optical Illusion Viral Photo: सध्या सोशल मीडियावर वेगवेगळे ऑप्टिकल इल्यूजन असलेले फोटो व्हायरल होत आहेत. नेटिजन्सही अशा फोटोंवर काही वेळ थांबून प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न करतात. असाच एक फोटो सध्या व्हायरल झाला आहे. ...
Top 5 Vegetables Highest in Protein : प्रथिनांच्या कमतरतेमुळे अशक्तपणा, स्नायूंचे वस्तुमान कमी होणे, रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होणे आणि श्वसन प्रणाली कमकुवत होण्याचा धोका असतो . ...
Bollywood Missing Actor Raj Kiran Beautiful Daughter Pics : रिशिका लाईम लाईटपासून दूर राहते. पण सौंदर्याच्या बाबतीत ती बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही. रिशिका आजही आपल्या वडिलांचे फोटो शेअर करताना दिसते. ...