लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - संतापजनक! सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण - Marathi News | Video absent imposed on being late for 10 minutes if protested 5 shoes hit on the head | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - संतापजनक! सरकारी शाळेच्या मुख्याध्यापकाकडून महिला शिक्षिकेला चपलेने मारहाण

Video - मुख्याध्यापकाने शिक्षिकेला केलेल्या मारहाणीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे.  ...

Crime News kolhapur: 'सावकार' म्हणण्यांचा वाद जीवावर बेतला, चाकूहल्यातील जखमीचा मृत्यू - Marathi News | Death of a young man injured by a knife, The suspect was arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Crime News kolhapur: 'सावकार' म्हणण्यांचा वाद जीवावर बेतला, चाकूहल्यातील जखमीचा मृत्यू

हिशेबाचे पैसे मोजताना मित्र संदीप मानेने ‘सावकार’ म्हणून हाक मारली. या कारणावरून त्यांच्यात वादावादी झाली. ...

भूमरे त्यावेळी कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते, आज ते कॅबिनेट मंत्री आहेत - राऊत - Marathi News | Bhumare was working as a watchman at the factory at that time, today he is a cabinet minister - Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भूमरे त्यावेळी कारखान्यावर वॉचमन म्हणून काम करत होते, आज ते कॅबिनेट मंत्री आहेत - राऊत

गुलाबराव पाटील यांच्यावरही राऊतांनी साधला निशाणा. भूमरेंनी हिंदुत्व लिहून दाखवावं किंवा म्हणून तरी दाखवावं, राऊतांचा टोला. ...

Eknath Shinde: गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतयं? शिंदेंच्या शिलेदारानं मांडलं पगाराचं गणित - Marathi News | Who pays for MLAs in Guwahati? Maths was taught by Shinde's stonemason Deepk kesarkara | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुवाहटीतील आमदारांचा खर्च कोण करतयं? शिंदेंच्या शिलेदारानं मांडलं पगाराचं गणित

आमदारांना चांगली पगार आहे, त्यामुळे स्वत:चा खर्च ते स्वत: भागवू शकतात. मात्र, जर आम्हाल कोणी निमंत्रित केलं असेल, जसं की एकनाथ शिंदेंनी आमंत्रित केलं आहे. ...

PMC Election | सत्तांतर झाल्यास पालिकेची त्रिसदस्यीय प्रभाग रद्द होणार? - Marathi News | PMC Election change in state government the three-member ward of the corporation will be canceled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :PMC Election | सत्तांतर झाल्यास पालिकेची त्रिसदस्यीय प्रभाग रद्द होणार?

महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र बदलण्याची अनेकांना धास्ती... ...

'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन - Marathi News | The traitors will not be allowed to set foot; Burning of the symbolic statue of the rebels of Shiv Sena in Parbhani | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :'गद्दारांना पाय ठेऊ देणार नाही'; शिवसेनेतील बंडखोरांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे परभणीत दहन

राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीवरुन परभणीतील शिवसैनिकांमधून संतापाची लाट निर्माण झाली आहे. ...

दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला - Marathi News | Deepak Kesarkar knew in time who the real terrorists were says BJP district president Rajan Teli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :दीपक केसरकरांना खरे दहशतवादी कोण वेळीच कळलं, भाजप जिल्‍हाध्यक्ष राजन तेलींचा टोला

मातोश्रीवरून केसरकरांची गाडी जाऊ दिली नाही. त्‍यामुळे दहशत निर्माण करणारे कोण? हे देखील त्‍यांच्या लक्षात आले असेल. ...

Sanjay Raut ... तर १०० टक्के उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हेच होतं : संजय राऊत - Marathi News | shiv sena leader sanjay raut speaks on eknath shinde chief minister shiv sena bjp alliance maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :... तर १०० टक्के उद्धव ठाकरेंच्या मनात एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावे हेच होतं : संजय राऊत

Shiv Sena leader Sanjay Raut speaks on Eknath Shinde Chief Minister Shiv Sena BJP alliance Maharashtra Political Crisis भाजपमुळेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होऊ शकले नाही आणि त्यात भाजपसोबत ते जायला निघालेत ही आश्चर्यकारक गोष्ट आहे - संजय राऊत ...

Narendra Modi: मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण' - Marathi News | Narendra Modi loves Balasaheb Anmatoshri very much, Deepak Keskar said, the politics of development | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींना बाळासाहेब अन् मातोश्रीबद्दल अतिशय प्रेम, केसकरांनी सांगतिलं विकासाचं 'राजकारण'

राज्याच्या राजकारणात गेल्या ५ दिवसांपासून मोठा सत्तासंघर्ष पाहायला मिळत आहे. ...