लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Mobile Fancy Number : मोफत मिळतोय फॅन्सी नंबर, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर; पाहा प्रोसेस - Marathi News | get Free fancy vip mobile numbers know bsnl vodafone idea procedure how to get home delivery | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मोफत मिळतोय फॅन्सी नंबर, ‘या’ कंपनीनं आणली ऑफर; पाहा प्रोसेस

अनेकांना आपल्याकडे म्एखादा फॅन्सी नंबर किंवा व्हिआयपी मोबाइल नंबर असावा असं वाटत असतं. ...

डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस  - Marathi News | realme techlife watch r100 with discount in first sale check price and features   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :डिस्काउंटसह Realme च्या नव्याकोऱ्या स्मार्टवॉचची विक्री; चार्जिंगविना चालणार 7 दिवस 

गेल्या आठवड्यात आलेल्या Realme TechLife Watch 100 चा पहिला सेल आज आहे. आज डिस्काउंटसह या डिवाइसची विक्री केली जाणार आहे.   ...

मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय - Marathi News | Special trains for Ashadi by Central Railway | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :मध्य रेल्वेतर्फे आषाढीसाठी विशेष रेल्वेगाड्यांची साेय

भाविकांच्या सुविधेसाठी ६ ते ११ जुलै दरम्यान नागपूर-मिरज-नागपूर आणि नागपूर-पंढरपूर-नागपूर या विशेष रेल्वेगाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन - Marathi News | Mauli's worldview in the city of Walhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्हे नगरीत माउलीचे विश्वरूप दर्शन

भर दुपारी झालेल्या समाजआरतीवेळी माऊलींच्या विश्वरूप दर्शनाने भाविकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.   ...

Maharashtra Political Crisis: BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं उद्धव ठाकरेंना अल्टिमेटम - Marathi News | Maharashtra Political Crisis: Decide to form an alliance with BJP today, An ultimatum to Uddhav Thackeray of Shinde group | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BJP सोबत युतीचा निर्णय आजच घ्या, शेवट गोड करा; शिंदे गटाचं ठाकरेंना अल्टिमेटम

आमच्यावर गद्दारीचा शिक्का का मारतायेत. कुणीही तुमच्या संपर्कात नाही. तत्वांशी जोडले आहेत ...

संतोष जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी - Marathi News | Santosh Jadhav remanded in judicial custody | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संतोष जाधवची न्यायालयीन कोठडीत रवानगी

विशेष न्यायालयाने सोमवारी पोलीस कोठडीचा हक्क अबाधित ठेवून १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली ...

video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल - Marathi News | Crocodile free movement on the road in Chiplun | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :video चिपळुणात मगरीचा रस्त्यावर मुक्तसंचार, व्हिडिओ व्हायरल

आतातपर्यंत या मगरींपासून कोणताही धोका पोहचलेला नाही. परंतु मच्छिमारांमध्ये भीतीचे वातावरण आहे. ...

"आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल; सर्व ओके आहे" - Marathi News | MNS leader Sandeep Deshpande has taunt to Shiv Sena leader Sanjay Raut over the ED's probe. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"आता संजय राऊत म्हणतील, काय ती ईडी, काय चौकशी अन् काय ते जेल; सर्व ओके आहे"

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांना ईडीच्या चौकशीवरुन टोला लगावला आहे. ...

'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट - Marathi News | marathi actor sharad ponkshe thanked Aadesh Bandekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'शरद पोंक्षे कधीही काहीही विसरत नाही'; आदेश बांदेकरांसाठी अभिनेत्याची पोस्ट

Sharad ponkshe: कर्करोगाशी दिलेल्या या लढ्याचं वर्णन त्यांनी 'दुसरं वादळ' या पुस्तकात केलं आहे. या पुस्तकामध्येच त्यांनी अभिनेता आदेश बांदेकर यांचा उल्लेख केला असून आता सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ...