लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

“सत्तांतर होण्यासाठी भाजपने बंडखोरांना ७ हजार कोटी दिले”; चंद्रकांत खैरेंचा सनसनाटी आरोप - Marathi News | chandrakant khaire claims that bjp give 7 thousand crore to shiv sena rebel mla to form govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“सत्तांतर होण्यासाठी भाजपने बंडखोरांना ७ हजार कोटी दिले”; चंद्रकांत खैरेंचा सनसनाटी आरोप

एक रिक्षावाला एवढा मोठा होतो कसा? एकनाथ शिंदे आनंद दिघे यांचा डुप्लिकेट शिवसैनिक आहे, असा टोला चंद्रकांत खैरे यांनी लगावला आहे. ...

अर्जुन तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर जाणाऱ्या डॅनी वॅटचं 'विराट कोहली कनेक्शन' माहितीये का? - Marathi News | Arjun Tendulkar Enjoys Lunch Date with Hot Female Cricketer Danielle Wyatt do you know her connection with Virat Kohli See Bold Photos | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :अर्जुन तेंडुलकरसोबत 'लंच डेट'वर जाणाऱ्या डॅनी वॅटचं 'विराट कोहली कनेक्शन' माहितीये का?

ज्युनियर तेंडुलकरने विराटची प्रेयसी पळवली, अशी सोशल मीडियावर चर्चा ...

मंत्रिमंडळ बैठकीनंतर मातोश्रीवर आमदार, पदाधिकाऱ्यांना तातडीचे बोलावणे; उद्धव ठाकरे संभ्रमात - Marathi News | Maharashtra Political Crisis: Uddhav Thackarey Called Shivsena Mla And Party workers meeting on Matoshree after Cabinet meeting; | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मंत्रिमंडळ बैठकीनंतर मातोश्रीवर आमदार, पदाधिकाऱ्यांना तातडीचे बोलावणे; उद्धव ठाकरे संभ्रमात

Maharashtra Political Crisis: दुसरीकडे देवेंद्र फडणवीस दिल्लीत अमित शहा, जे पी नड्डांना भेटून मुंबईत दाखल झाले आहेत. तिकडे शिंदे यांनी आता उद्धव ठाकरेंना थेट प्रश्न विचारण्यास सुरुवात केली आहे. ...

मद्य तयार करणारी कंपनी देणार कमाईची संधी, IPO द्वारे २ हजार कोटी जमवणार - Marathi News | officers choice whisky maker allied blenders and distillers files ipo of 2000 crore rupees chance of investment good return profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :मद्य तयार करणारी कंपनी देणार कमाईची संधी, IPO द्वारे २ हजार कोटी जमवणार

Allied Blenders & Distillers IPO: आयपीओ म्हणजेच इनिशिअल पब्लिक ऑफरिंग मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांसाठी एक चांगली संधी आली आहे. ...

Aurangabad Accident: भरधाव ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून उलटला; एक ठार, दोघे जखमी - Marathi News | Aurangabad Accident: The loaded tractor hit the divider and overturned; One killed, two injured | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Aurangabad Accident: भरधाव ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून उलटला; एक ठार, दोघे जखमी

Aurangabad Accident: चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर दुभाजकावर धडकून विरुध्द दिशेने उलटला ...

Eknath Shinde: 'केंद्रीय मंत्रीपदाची तयारी करा', राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांचं शिंदेंपुत्रासाठी ट्विट - Marathi News | 'Prepare for Union Ministership', NCP's Vidya Chavan tweets for Shrikant Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'केंद्रीय मंत्रीपदाची तयारी करा', राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाणांचं शिंदेंपुत्रासाठी ट्विट

राज्यातील राजकीय घडामोडींवर सोमवारी सकाळी शिंदे समर्थकांनी पुन्हा एकदा ठाण्यात शक्तिप्रदर्शन केले ...

"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट - Marathi News | Eknath Shinde revolt | Maharashtra Political Crisis | "You are a traitor, a traitor ..."; Rebel MLA Srinivasa Vanaga's Facebook post against himself | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तू गद्दार आहेस गद्दार..."; बंडखोर आमदार श्रीनिवास वनगा यांची स्वतःविरोधात फेसबुक पोस्ट

Maharashtra Political Crisis: शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे शिवसैनिकांमध्ये संतापाची लाट आहे. ...

जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच - Marathi News | The rush of land worship in Jalna; Aurangabad's railway pitline still on paper | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जालन्यात भूमिपूजनाची लगीनघाई; औरंगाबादची पीटलाईन कागदावरच

जालन्याला १०० कोटी : औरंगाबादच्या पीटलाईनसाठी २९ कोटी ९४ लाख रुपये मंजूर ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली - Marathi News | Pakistan's hand in the assassination of Sidhu Moosewala, weapons were supplied from the drone | Latest crime Photos at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवालाच्या हत्येत पाकिस्तानचाही हात, ड्रोनमधून शस्त्रास्त्रे पुरवली गेली

Siddhu Moosewala : अटक आरोपींकडून जप्त करण्यात आलेल्या शस्त्रास्त्रांच्या तपासात ही शस्त्रे आणि स्फोटके लष्करी वापरासाठी वापरली जातात, जी त्यांना पुरवली जात असल्याचे समोर आले आहे. ...