लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मातोश्रीवर नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; आदित्य ठाकरे म्हणाले, “एक आमदार तिथे नाही” - Marathi News | aditya thackeray reaction over shiv sena mla and officials meeting on matoshree with cm uddhav thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मातोश्रीवर नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक; आदित्य ठाकरे म्हणाले, “एक आमदार तिथे नाही”

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर शिवसेना आमदार, नेते, पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक घेतल्याचे सांगितले जात आहे. ...

म्हैसाळच्या नऊ जणांवर काळ्या चहातून विषप्रयोग; पिताना संशयही आला नाही - Marathi News | Mhaisal mass murder in Black magic case Update: Poison mixed in Black tea of 9 people | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :म्हैसाळच्या नऊ जणांवर काळ्या चहातून विषप्रयोग; पिताना संशयही आला नाही

पोलीस तपासात निष्पन्न : सोलापूरचा मांत्रिक रुग्णालयात; दुसरा कोठडीत ...

ठाकरे सरकार अल्पमतात, राज्यपालांनी निर्णय घ्यावा; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच समोर आले - Marathi News | Uddhav Thackeray government in minority, governor should take decision; Devendra Fadnavis came forward for the first time after Shivsena Eknath Shinde Rebel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाकरे सरकार अल्पमतात, राज्यपालांनी निर्णय घ्यावा; देवेंद्र फडणवीस पहिल्यांदाच समोर आले

भाजपाने हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याने आपण त्यावर वेट अँड वॉचची भुमिका घेत असल्याचे जाहीर करत यापासून लांब राहण्याचा प्रयत्न केला होता. परंतू पडद्यामागे देवेंद्र फडणवीस तीनवेळा दिल्लीला जाऊन आले होते. ...

Deepak Hooda, IRE vs IND, 2nd T20I : २८ चेंडूंत १३२ धावा, दीपक हुडा-संजू सॅमसनचा नाद खुळा; भारताने उभारला डोंगर - Marathi News | IRE vs IND, 2nd T20I Live Updates : Deepak Hooda - 104 (57) with 9 fours and 6 sixes, Sanju Samson 77(42); India 227/7  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :२८ चेंडूंत १३२ धावा, दीपक हुडा-संजू सॅमसनचा नाद खुळा; भारताने उभारला डोंगर

IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. दीपक हुडा ( Deepak Hooda) व संजू सॅमसन ( Sanju Samson) यांनी १७६ धावांची भागीदारी केली. ...

Maharashtra Political Crisis: राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावले?; राजभवनाकडून आले स्पष्टीकरण - Marathi News | governor bhagat singh koshyari fake letter viral about convening a special Session of maharashtra Legislative Assembly on june 30 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यपालांनी ३० जूनला विशेष अधिवेशन बोलावले?; राजभवनाकडून आले स्पष्टीकरण

राज्यपालांनी विधानसभा अधिवेशन बोलावत बहुमत चाचणी घेण्याचे पत्र दिल्यासंदर्भात राजभवनाने एक स्पष्टीकरण दिले आहे. ...

Deepak Hooda, IRE vs IND, 2nd T20I : दीपक हुडाचे शतक, Sanju Samson सह केली ट्वेंटी-२०त विक्रमी भागीदारी; चौकार-षटकारांची आतषबाजी  - Marathi News | IRE vs IND, 2nd T20I Live Updates : 176-run stand between Sanju Samson and Deepak Hooda is India's highest T20I partnership, hooda maiden century  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दीपक हुडाचे शतक, Sanju Samson सह केली ट्वेंटी-२०त विक्रमी भागीदारी; चौकार-षटकारांची आतषबाजी 

 IRE vs IND, 2nd T20I : भारताने दुसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात आयर्लंडच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. ...

 ठाणे: शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदमसह 15 जणांचा राजीनामा - Marathi News | Thane: Shiv Sena Deputy District Chief Rajesh Kadam and 15 others resigned | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली : ठाणे: शिवसेना उपजिल्हा प्रमुख राजेश कदमसह 15 जणांचा राजीनामा

डोंबिवली- एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम यांच्यासह 15 जणांनी शिवसेना पक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.  ... ...

“महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत” - Marathi News | bjp leader mohit kamboj criticised shiv sena cm uddhav thackeray over maharashtra political crisis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महाभारतात धृतराष्ट्रला डोळे नव्हते, पण महाराष्ट्रातील धृतराष्ट्र आपल्या डोळ्याने सर्वनाश पाहतायत”

राज्यातील सत्ता संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आली आहे. ...

Maharashtra Political Crisis: ब्रेकिंग! ३० जूनला सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा; भाजपा नेते राज्यपालांच्या भेटीला  - Marathi News | Maharashtra Political Crisis: Breaking Ask the Uddhav Thackeray government to table a no-confidence motion on June 30; BJP leader to meets Governor before Eknath shinde Revolt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी घडामोड! ३० जून, सरकारला विश्वासदर्शक ठराव मांडायला सांगा; भाजपा नेते राज्यपालांच्या भेटीला

Maharashtra Political Crisis: फडणवीस यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर, आशिष शेलार आदी नेते आहेत.   शिंदे गटात सहभागी झालेले बच्चू कडू आणि १० आमदार उद्या मुंबईत येणार होते. ते राज्यपालांची भेट घेणार होते. ...