लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रचाराला बाबू जगजीवनराम आले नाहीत, नागरिकांनी माझ्या प्रचारकार्यालयावर केली दगडफेक - Marathi News | Babu Jagjivan Ram did not come for the election campaign, citizens threw stones at my campaign office: freedom fighter Adv. Kashinath Navander | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :प्रचाराला बाबू जगजीवनराम आले नाहीत, नागरिकांनी माझ्या प्रचारकार्यालयावर केली दगडफेक

तेव्हा माझ्या प्रचारासाठी भारताचे उपपंतप्रधान राहिलेले जगजीवन राम येणार होते. आमखास मैदानावर जाहीर सभा आयोजित केली होती. मात्र, जगजीवनराम आलेच नाहीत. ...

Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल - Marathi News | welcome to sant tukaram maharaj palkhi in indapur city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "काटेवाडीच्या अंगणी, मेंढ्या धावल्या रिंगणी", तुकोबांची पालखी इंदापूरात दाखल

काटेवाडी येथे पालखी सोहळ्यातील वैशिष्ट्यपूर्ण मेंढ्याचे रिंगण पार पडले. ...

corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे १५ नवे रुग्ण, बाधितांची संख्या पोहोचली ६४ वर - Marathi News | 15 new corona patients In Satara district, the number of infected reached 64 | Latest satara News at Lokmat.com

सातारा :corona virus: सातारा जिल्ह्यात कोरोनाचे १५ नवे रुग्ण, बाधितांची संख्या पोहोचली ६४ वर

जिल्ह्यात एकीकडे कोरोना वाढत असताना दुसरीकडे मात्र अद्याप प्रशासनाकडून कसलेही निर्बंध घालण्यात आले नाहीत ...

लोणचं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं? थांबा! त्याआधी जाणून घ्या लोणचं खाण्याचे गंभीर परिणाम - Marathi News | pickle is extremely dangerous for your health know more side effects | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :लोणचं पाहिल्यावर तोंडाला पाणी सुटतं? थांबा! त्याआधी जाणून घ्या लोणचं खाण्याचे गंभीर परिणाम

चटपटीत लोणचं (Pickle) नाश्ता, जेवणाची चव वाढवतं, परंतु, अती लोणचं खाणं हे आरोग्यासाठी (Health) अपायकारक मानलं गेलं आहे. रोज लोणचं खाणाऱ्या व्यक्तींना आरोग्य विषयक समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. ...

Video - "मुलगी पळून गेली तर आई-वडिलांना जेलमध्ये टाकू..."; IPS अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान - Marathi News | if daughter runs away will send parents to jail up ips rampur video viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - "मुलगी पळून गेली तर आई-वडिलांना जेलमध्ये टाकू..."; IPS अधिकाऱ्याचं वादग्रस्त विधान

वादग्रस्त विधान सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालं असून अनेकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र विधान व्हायरल झाल्यावर त्यांनी माफी मागितली आहे.  ...

सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; अविश्वास ठरावावर शिवसेनेचा युक्तीवाद सुरु - Marathi News | Supreme Court hearing begins on No confidence motion; argument began from Shiv sena live Update | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात; अविश्वास ठरावावर शिवसेनेचा युक्तीवाद सुरु

विरोधी पक्षाने सांगितल्यावर लगेचच राज्यपालांनी हा निर्णय घेतला आहे. सत्तेत असलेल्या एकाही पक्षाने अद्याप पाठिंबा काढल्याचे पत्र दिलेले नाही ...

Hasan Ali : अम्पायनरने नॉट आऊट देताच पाकिस्तानी गोलंदाज हसन अली अंगावर धावला अन्..., Video  - Marathi News | Pakistan bowler  Hasan Ali's Behaviour With Umpire Sends Whole Ground Into Laugh Riot, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अम्पायनरने नॉट आऊट देताच पाकिस्तानी गोलंदाज हसन अली अंगावर धावला अन्..., Video

पाकिस्तानचा संघ दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्याआधी पाकिस्तानचे खेळाडू रावळपिंडी येथे आंतरसंघ सराव करत आहेत. ...

राज्यात सत्तासंघर्ष जोरात, तिकडे अपक्ष आमदारानं गुपचूप आटोपला साखरपुडा - Marathi News | Power struggle is rampant in the state, where independent MLA Devendra Bhuyar have secretly taken over Engagement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यात सत्तासंघर्ष जोरात, तिकडे अपक्ष आमदारानं गुपचूप आटोपला साखरपुडा

Devemdra Bhuyar Engagement: राज्यात अशाप्रकारे सत्तासंघर्ष जोरात सुरू असताना दुसरीकडे राज्याच्या विधानसभेतील एक अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांचा साखरपुडा संपन्न झाला आहे.  ...

'दिल से अमीर' प्रथमेश परबला लागली ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी! - Marathi News | Prathmesh Parab have lots of project | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल से अमीर' प्रथमेश परबला लागली ब्लॉकबस्टर सिनेमांची लॉटरी!

Prathamesh Parab: 'हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ असं म्हणत दगडू या भूमिकेतून प्रथमेश सगळ्यांसमोर आला आणि सगळ्यांचा लाडका सुद्धा झाला. ...