लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Liger: 'लाइगर'मधील विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते झाले हैराण - Marathi News | Liger: Fans were shocked to see Vijay Devarkonda's look in 'Liger' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Liger: 'लाइगर'मधील विजय देवरकोंडाचा लूक पाहून चाहते झाले हैराण

'लाइगर' (Ligar) चित्रपटातील अभिनेता विजय देवरकोंडा(Vijay Deverakonda)चा जबरदस्त लूक समोर आला आहे. ...

एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाने पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांत चलबिचल - Marathi News | eknath shindes Shiv Sainiks are in turmoil in Pune as Shinde's Chief Minister | Latest pune News at Lokmat.com

पुणे :एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रिपदाने पुण्यात ठाकरेंच्या शिवसैनिकांत चलबिचल

जिल्ह्यातील शिवसैनिकांमध्येही एकनाथ शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाल्याने चलबिचल...! ...

Crime News: नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह माहेरच्या घरातील अंगणात पुरला, असा झाला उलगडा - Marathi News | Crime News: Name Savitri, but her husband was killed, body was buried in the yard of Maher's house, it was revealed | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नाव सावित्री, पण पतीच्या जीवावर उठली, हत्या करून मृतदेह अंगणात पुरला, असा झाला उलगडा

Crime News: एका महिलेने तिच्या पतीची हत्या करून त्याच्या मृतदेह माहेरी घरासमोरील अंगणात खड्डा खोदून पुरला. दरम्यान, पतीच्या व्यसनाधीनतेला वैतागून हे कृत्य केल्याचे पत्नीने म्हटले आहे. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. ...

‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा...’ - Marathi News | It's a big operation get to work devendra fadnavis says to girish mahajan | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा...’

फडणवीसांनी  त्या वेळी महाजनांच्या कानात काय सांगितले? याबाबत उत्सुकता होती. फडणवीसांनी मिठी मारल्यानंतर कानाजवळ येऊन, ‘मोठं ऑपरेशन आहे, कामाला लागा’, एवढं सांगितले. ...

फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची 'हिरोईन नंबर 1', डाय हार्ड फॅन्सच ओळखू शकतील... - Marathi News | This cute girl standing in the balcony laughing hard is Bollywoods heroine no 1 can you tell who is she | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :फोटोत दिसणारी ही क्यूट मुलगी आज आहे बॉलिवूडची 'हिरोईन नंबर 1', डाय हार्ड फॅन्सच ओळखू शकतील...

तरीही काही डाय हार्ड फॅन्सनी यातील अभिनेत्रीला ओळखलं. व्हायरल झालेल्या या फोटोत एक चिमुकली घराच्या बाल्कनीत आहे. तुम्ही ओळखलंत का हिला? ...

Zol Zaal - Marathi Comedy Movie | टिम 'झोलझाल' सिद्धिविनायकाच्या चरणी - Marathi News | Zol Zaal - Marathi Comedy Movie | At the feet of Tim 'Jholzhal' Siddhivinayak | Latest filmy Videos at Lokmat.com

फिल्मी :Zol Zaal - Marathi Comedy Movie | टिम 'झोलझाल' सिद्धिविनायकाच्या चरणी

Zol Zaal - Marathi Comedy Movie | टिम 'झोलझाल' सिद्धिविनायकाच्या चरणी #ZolZaal #MarathiComedyMovie #झोलझाल आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aE ...

पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले; रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले - Marathi News | The dream of becoming a policeman remained unfulfilled; The two who were practicing running were crushed by the vehicle | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पोलीस होण्याचे स्वप्न अधुरे राहिले; रस्त्यावर व्यायाम करणाऱ्या दोघांना भरधाव वाहनाने चिरडले

गणेश परमेश्वर गायकवाड आणि अनिल भगवानराव आम्ले हे दोघे पोलीस भरतीची तयारी करत. ...

फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना - Marathi News | Amit Shah disappears from hoardings of Fadnavis supporters Activists feel that leaders in Delhi have played a game | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :फडणवीस समर्थकांच्या होर्डिंगवरून शाह गायब; दिल्लीतील नेत्यांनी ‘गेम’ केल्याची कार्यकर्त्यांची भावना

देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील, अशी नागपुरातील भाजप कार्यकर्त्यांची भावना होती. मात्र, राजकीय खेळीमध्ये कार्यकर्ते ‘क्लीन बोल्ड’ झाले. ...

आर माधवन खरा देशभक्त, प्रामाणिक अभिनेता; विवेक अग्निहोत्रींचा 'सॅल्यूट' - Marathi News | The kashmir files director Vivek Agnihotri calls R Madhavan a true patriot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आर माधवन खरा देशभक्त, प्रामाणिक अभिनेता; विवेक अग्निहोत्रींचा 'सॅल्यूट'

द कश्मीर फाईल्स सिनेमाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी आर माधवनचं कौतुक करत त्याला खरा देशभक्त, प्रामाणिक अभिनेता म्हटलं आहे. ...