नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी देवळाली येथे मालगाडीत बिघाड झाल्याने वंदे भारत, तपोवन आणि इतर गाड्या थांबून ठेवल्या आहेत. पावसामुळे प्रवाशांचे खूप हाल. Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस? नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे. काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार नाशिक : येथील नांदुरमध्यमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने ३६, ९१८क्यूसेक इतके पाणी गोदावरीनदीतून झेपावले आहे. भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार? आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल... "मैं तो छूट जाऊंगा लेकीन तेरा...", हत्या झालेल्या तरुणाचा वाल्मिक कराडसोबतचा व्हिडीओ व्हायरल लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर हल्ला, अहिल्यानगरमध्ये कारवर दगडफेक, काठ्या मारल्या कोल्हापूर - अंबाबाई मंदिरात भाविकांची उच्चांकी गर्दी, मणिकर्णिका कुंडाजवळ चेंगराचेंगरी अमेरिकेचा मोठा निर्णय! कोलंबियाच्या राष्ट्राध्यक्षाचा व्हिसा रद्द करणार, कारण काय सांगितलं? अभिमानास्पद! भारताच्या लेकीने फाडला पाकिस्तानचा बुरखा; वेधलं लक्ष, कोण आहे पेटल गहलोत? काळाचा घाला! गुरुग्राममधील भीषण अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू, थारचा चक्काचूर
गार्मिननं भारतात दोन नवीन आणि प्रीमिअम स्मार्टवॉच सीरिज लाँच केली आहे. नव्या स्मार्टवॉचमध्ये कंपनीनं सोलार चार्जिंग सपोर्टही दिला आहे. ...
Maharashtra Political Crisis: आपण सध्या कुठल्या प्रसंगाला सामोरे जातोय, याची जराही शरम न वाटता दुसऱ्यावर टीका करण्यात संजय राऊत आनंद मानतात, अशी टीका प्रवीण दरेकर यांनी केली आहे. ...
भाजपला जिल्ह्यावर तसेच लोकसभेवर पकड मजबूत करायची असेल, तर त्यांना मंत्रिपद दिल्यास फायदा होऊ शकतो. ...
Zol Zaal Movie Review: मल्टीस्टारर चित्रपट 'झोलझाल' नुकताच प्रदर्शित झाला. जाणून घ्या कसा आहे हा चित्रपट? ...
India vs England 5th Test : कर्णधार म्हणून पहिल्याच कसोटीत जसप्रीत बुमराहचा ( Jasprit Bumrah) वेगळाच अवतार पाहायला मिळाला. 10व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या बुमराहने 16 चेंडूंत 4 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 31 धावा केल्या. ...
गुजरात आणि मग आसाम या भाजप शासित राज्यांमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) वेगळी शिवसेना (Shiv Sena) बांधणी करत होते ...
वडगाव शेरीतील घटना; हाॅटेलचालकाशी वाद... ...
पोलिसांची घटनास्थळी धाव ...
सोलापूर जिल्ह्यातील २६ गावातील मोजणी पूर्ण; उर्वरित मोजणी ११ जुलैअखेर पूर्ण होणार ...
India vs England 5th Test : रिषभ पंत व रवींद्र जडेजा यांच्या वैयक्तिक शतकी खेळीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीच्या पहिल्या डावात 416 धावांपर्यंत मजल मारली. ...