लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य” - Marathi News | bjp leader sanjay kuthe said devendra fadnavis is a true successor of balasaheb thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देवेंद्र फडणवीस हेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, त्यागमूर्ती नेता मिळणे राज्याचे भाग्य”

Maharashtra Political Crisis: ऐतिहासिक सत्तांतर झाले अन् बाळासाहेब ठाकरेंचे शिवसैनिक मुख्यमंत्री व्हावा, हे स्वप्न देवेंद्र फडणवीस यांनी पूर्ण केले, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...

बालिका वधू फेम माही विजच्या कूकला अटक, दिली होती जीवे मारण्याची धमकी - Marathi News | Jai Bhanushali, Mahi Vij's cook was arrested and threatened with death | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बालिका वधू फेम माही विजच्या कूकला अटक, दिली होती जीवे मारण्याची धमकी

Crime News : माही विज हिच्या घरी संतोष यादव हा स्वयंपाकीचं काम करत होता. ...

बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक - Marathi News | Now lobbying for ministerial posts after the mutiny; Five Shiv Sena MLAs in the district are Shinde supporters | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बंडखोरीनंतर आता मंत्रिपदासाठी लॉबिंग; जिल्ह्यातील शिवसेनेचे पाच आमदार शिंदे समर्थक

आ. संजय शिरसाट यांनी पालकमंत्रिपदासाठी दावा करण्यास सुरुवात केली असून आ. प्रदीप जैस्वाल यांनाही एखादे खाते मिळण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे. ...

'एकनाथ शिंदेंनी कदाचित पुढे वेगळी भूमिका घेतली तर...'; दीपक केसरकरांच्या विधानाची चर्चा - Marathi News | We will not respond to any statement of Uddhav Thackeray, said rebel MLA Deepak Kesarkar. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'एकनाथ शिंदेंनी कदाचित पुढे वेगळी भूमिका घेतली तर...'; दीपक केसरकरांच्या विधानाची चर्चा

उद्धव ठाकरेंच्या कोणत्याही विधानावर आम्ही कोणीच उत्तर देणार नाही, असं दीपक केसरकर म्हणाले.  ...

Maharashtra Political Crisis: “देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई - Marathi News | trupti desai support devendra fadnavis as a deputy chief minister of maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“देवेंद्र फडणवीसांचे पंख छाटले नाहीत, अजून उंच भरारी मारण्यासाठीचं बळ”: तृप्ती देसाई

Maharashtra Political Crisis: देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राजकीय वर्तुळातून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. ...

‘बंडखोर आमदारांच्या गटात जाणे म्हणजे आत्महत्या’; महापालिकेत उद्धव सेनेचेच वर्चस्व! - Marathi News | ‘Going to the group of rebel legislators is suicide’; Uddhav thakarey Shiv Sena dominates in Municipal Corporation! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘बंडखोर आमदारांच्या गटात जाणे म्हणजे आत्महत्या’; महापालिकेत उद्धव सेनेचेच वर्चस्व!

एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर औरंगाबाद महापालिकेतील ९० टक्के माजी नगरसेवक उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ...

१० महिन्यांचं बाळ रुग्णालयातून गेले चोरीला, रडून-रडून आईची अवस्था झाली बिकट - Marathi News | The 10-month-old baby was stolen from the hospital, and the mother's condition worsened | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१० महिन्यांचं बाळ रुग्णालयातून गेले चोरीला, रडून-रडून आईची अवस्था झाली बिकट

10 Months Old Baby Stolen : डॉक्टरांना दाखवल्यानंतर त्यांनी शेजारी बसलेल्या महिलेच्या स्वाधीन केले आणि ते औषध घेण्यासाठी गेले. ...

सोमवारपासून पुणे शहरातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर - Marathi News | Announcing one day water supply schedule in Pune city from Monday | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सोमवारपासून पुणे शहरातील एक दिवसाआड पाणी पुरवठा वेळापत्रक जाहीर

सम-विषम तारखेला होणार पाणीपूरवठा... ...

पर्यटकांना भुरळ घालणारा रघुवीर घाट, रसाळगड पर्यटनासाठी बंद - Marathi News | Raghuveer Ghat, Rasalgad closed for tourism | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :पर्यटकांना भुरळ घालणारा रघुवीर घाट, रसाळगड पर्यटनासाठी बंद

रघुवीर घाट हा पावसाळ्यामधील मोठे पर्यटन स्थळ आहे. ...