नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Anil Gote letter to Eknath Shinde and Slams Devendra Fadnavis : अनिल गोटे यांनी मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलं आहे. ज्यामध्ये त्यांनी शिंदेंना सल्ला देत काही अनुभव सांगितले आहे. ...
आज राज्यात शिवसेना-भाजपाचं सरकार स्थापन झाले आहे. हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्ववादी विचार पुढे घेऊन हे सरकार पुढे चाललं आहे असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ...
Uorfi Javed Fake Death News: होय, आत्तापर्यंत उर्फीला केवळ धमक्या मिळत होत्या. पण आता तिने आत्महत्या केल्याची खोट्या पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत. ...
सुरूवातीला आवाजी मतदानाने मतदान घेण्यात आले. मात्र विरोधकांनी आक्षेप घेतल्यानंतर त्यानंतर पोलद्वारे मतदान करण्याचे आदेश विधानसभा उपाध्यक्ष नाना झिरवाळ यांनी दिले. ...