भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला... मुस्लीम धर्मगुरूंचे नाव रस्त्यावर लिहून विटंबना; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज अहिल्यानगर - कोटला परिसरात मोठा तणाव, मुस्लीम समाजाच्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज "मी फोनचा पासवर्ड विसरलो, मला भीती वाटतेय"; मुलींना छळणाऱ्या चैतन्यनंदची हात जोडून विनंती भारताने ट्रॉफी न घेतल्याचा भविष्यात त्रास होऊ शकतो; पाकिस्तानचा बालिश बहु माजी कर्णधार बडबडला... सोलापूर : सोलापूर -विजापूर महामार्ग पुन्हा बंद; सीना नदीला आला महापूर नाशिक : गोदावरीला आलेल्या महापुराची तीव्रता काहीशी कमी, दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी ""फक्त कॅमेऱ्यांसाठी सगळे राष्ट्रवादाचे नाटक सुरू"; संजय राऊतांनी सुनावले, 'तो' व्हिडीओ केला शेअर एक वेळ अशी आली... लोक गरबा खेळायचे सोडून मोठ्या स्क्रीनवर मॅच पाहू लागले; कॅमेऱ्यात टिपला गेला तो क्षण... आशिया चषक जिंकल्यावर मध्यरात्रीच बीसीसीआयची मोठी घोषणा; खजिना रिता केला..., पाकिस्तानींना काय मिळाले... पाकिस्तानचा कर्णधार दहशतवाद्यांना, मसूद अझहरला मॅच फी दान करणार; तशी घोषणाच केली... सोलापूर: सीना नदीने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सोलापूर जिल्ह्याला पुन्हा महापुराचा मोठा धोका भीषण! रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ५९५ ड्रोन, ४८ क्षेपणास्त्रे डागली, इमारती उद्ध्वस्त आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी... गोदावरी नदीला हंगामातील पहिला महापूर. राम सेतूवरून पुराचे पाणी वाहू लागले असून नारोशंकर मंदिराच्या घंटेपर्यंत पुराचे पाणी. सोलापूर : सोलापुरातील एका शॉपिंग मॉलच्या उद्घाटनासाठी अभिनेत्री सनी लियोनी सोलापुरात दाखल; शॉपिंग मॉल बाहेर सोलापूरकरांची प्रचंड गर्दी नाशिक : गंगापूर धरणातून दुपारी २ वाजता थेट १,१४४ क्यूसेक चा विसर्ग गोदावरीत सोडण्यात येणार आहे चाळीसगाव महाविद्यालयाच्या मागे गणपतीरोड लगत झोपडपट्टी भागात पाणी शिरले. यात त्यांच्या संसारपयोगी वस्तू भिजल्या. हिंगोली ता.चाळीसगाव येथील जिल्हा परिषद शाळेत आणि घुसर्डी तालुका भडगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयात पुराचे पाणी शिरले. एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
केदार शिंदे सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय आहेत. त्यांच्या सोशल मीडिया पोस्ट क्षणात व्हायरल होतात. सध्या त्यांची अशीच एक खास पोस्ट सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. ...
PM Narendra Modi Security Breach: आंध्र प्रदेशमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हेलिकॉप्टरजवळ काँग्रेसकडून काळे फुगे हवेत सोडण्यात आले. या घटनेचा एक व्हिडिओही सध्या मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. ...
शेती कामाला जोर आला ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या आभार प्रदर्शनाच्या भाषणात गेल्या दहा दिवसात घडलेल्या राजकीय उलथापालथीवर सर्व परिस्थिती कथन केली आणि आपल्या पहिल्याच भाषणात त्यांची नर्म विनोदी, अनौपचारीक शैली संपूर्ण सभागृहाने डोक्यावर घेतली. ...
Ind Vs Eng test Match live : रवींद्र जडेजाला जीवदान मिळाले आहे आणि आता त्याच्यावरच इंग्लंडसमोर मोठे आव्हान उभं करण्याची जबाबदारी आहे. ...
Resul Pookutty takes a dig at RRR : ऑस्कर विजेते साऊंड डिझाईनर, साऊंड एडिटर व साऊंड मिक्सर रेसुल पुकुट्टी यांनी ‘आरआरआर’ या चित्रपटाबद्दल अशी काही कमेंट केली की सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या. ...
Maharashtra Political Crisis: विधानसभा मनमानी पद्धतीने चालवणे हा घटनेचा अपमान आहे, अशी घणाघाती टीका उद्धव ठाकरे यांनी केली. ...
Sidhu Moose Wala : पंजाबी गायक सिद्धू मूसवाला यांच्या हत्येतील शूटर अंकित सिरसा याला दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने अटक केली आहे. ...
आम्ही ज्यांनी हिंदुत्वाचा पुरस्कार केलाय तिकडे गेलोय - एकनाथ शिंदे ...
मोरगाव परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येतेय... ...