लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन - Marathi News | Want to report civic issues; Aurangabad Municipal Corporation started 24 hours helpline | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नागरी समस्यांची तक्रार करायची आहे, महापालिकेने सुरु केली २४ तास हेल्पलाइन

या हेल्पलाइनवर नागरिक स्वच्छता, पाणी पुरवठा, पथदिवे, ड्रेनेज किंवा कर भरणे इ. प्रश्नांसाठी व मदतीसाठी फोन करू शकतात. ...

Maharashtra Political Crisis: “निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल”; संजय राऊतांचा मोठा दावा - Marathi News | sanjay raut claims we are ready for the mid term election shiv sena could win more than 100 seats | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“निवडणुका होऊ द्यात, शिवसेना १०० हून जास्त जागा जिंकेल”; संजय राऊतांचा मोठा दावा

Maharashtra Political Crisis: उद्धव ठाकरे बाळासाहेबांचे चिरंजीव असून, ते दुधखुळे नाहीत. ते स्वतःचे निर्णय स्वतः घेतात, असे संजय राऊतांनी म्हटले आहे. ...

पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली - Marathi News | heavy Rain, 15 dams on Panchganga river in Kolhapur under water | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाऊस 'जोरदार'; कोल्हापुरातील पंचगंगा नदीची पाणीपातळी २५ फुटांवर, १५ बंधारे पाण्याखाली

पुढील चार दिवस जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा ...

ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती - Marathi News | Ashish Shelar has big responsibility for Olympics, appointment in member committee of Lakshya Olympic Mission | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकसाठी आशिष शेलार यांच्याकडे मोठी जबाबदारी, लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या सदस्य समितीमध्ये नियुक्ती

Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने  "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. ...

How to Prevent Heart Disease : कमी वयातच येऊ शकतो हार्ट अटॅक; ३ गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर पस्तावाल, तब्येत सांभाळा.. - Marathi News | How to Prevent Heart Disease : Heart attack treatment reduces blood clotting myocardial infarction food change | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कमी वयातच येऊ शकतो हार्ट अटॅक; ३ गोष्टींकडे दुर्लक्ष कराल तर पस्तावाल, तब्येत सांभाळा..

How to Prevent Heart Disease : सर्वप्रथम तुम्हाला तुमची जीवनशैली बदलावी लागेल. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, कारण ती बदलल्याने हृदयविकाराचा धोका कमी होईल. ...

Pune Crime: हवेली तालुक्यात तरूणीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून - Marathi News | In Haveli taluka a young woman was brutally murdered by being stoned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Crime: हवेली तालुक्यात तरूणीचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

घटनेची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी तातडीने दाखल ...

Nilesh Rane : "...बदल्यात तुमच्या पाया पण पडू"; निलेश राणेंनी अजित पवारांचा 'तो' Video केला शेअर  - Marathi News | BJP Nilesh Rane Share Video of Ajit Pawar Over Narayan rane Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...बदल्यात तुमच्या पाया पण पडू"; निलेश राणेंनी अजित पवारांचा 'तो' Video केला शेअर 

BJP Nilesh Rane Share Video of Ajit Pawar : अजित पवार यांनी आपल्या भाषणात अनेक माजी विरोधीपक्षांचा उल्लेख करताना नारायण राणेंचाही विशेष उल्लेख केला. ...

पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ - Marathi News | Continuous rain in kolhapur district, Increase in water supply to Chandoli Dam | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पावसाची संततधार, चांदोली धरण पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ

चांदोली धरणामध्ये सध्या 11.46 टीएमसी इतका पाणीसाठा ...

Racial Abuse IND vs ENG 5th Test: इंग्लंडचे फॅन्स काही केल्या सुधरेना... भारतीय चाहत्यांवर केली वर्णद्वेषी टिप्पणी - Marathi News | IND vs ENG 5th Test Indian Fans Complain of Getting Racially Abused ECB Responds Officials apologies investigation underway | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG: इंग्लंडचे फॅन्स काही केल्या सुधरेना... भारतीय चाहत्यांवर केली वर्णद्वेषी टिप्पणी

अधिकाऱ्यांना कळताच चाहत्यांची मागितली माफी, चौकशीचे दिले आदेश ...