लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अकरावीची प्रवेश प्रक्रिया सीबीएसईच्या निकालानंतरच - Marathi News | Eleventh admission process only after CBSE results imp news for students | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! अकरावीची प्रवेश प्रक्रिया सीबीएसईच्या निकालानंतरच

माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे स्पष्टीकरण ...

Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार - Marathi News | Warning of heavy rain, Two units of NDRF will arrive in Kolhapur today | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Rain Update Kolhapur: एनडीआरएफच्या दोन तुकड्या आज कोल्हापुरात दाखल होणार

दुपारी २ वाजेपर्यंत पंचगंगेची पाणीपातळी २६ फूट ००" इंच इतकी झाली आहे. तर १९ बंधारे पाण्याखाली गेले आहेत. ...

खूशखबर! इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलवर एक्साईज ड्युटी रद्द; केंद्राचा दिलासा देणारा निर्णय - Marathi News | Good news! Cancellation of excise duty on 12-15% ethanol blended petrol; A consolation decision for the Center | Latest auto News at Lokmat.com

ऑटो :खूशखबर! इथेनॉल ब्लेंडेड पेट्रोलवर एक्साईज ड्युटी रद्द; केंद्राचा दिलासा देणारा निर्णय

महिनाभर आधी ऑईल मार्कोटिंग कंपन्यांनी इथेनॉल ब्लेंडिंगच्या सरकारच्या लक्ष्याकडे जाताना ९.५ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. तर आता १० टक्के लक्ष्य गाठले आहे. ...

Maharashtra Political Crisis: “छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन - Marathi News | deputy chief minister devendra fadnavis warm welcome in nagpur by bjp | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“छत्रपती शिवरायांच्या गनिमी काव्याने नवे सरकार आणले”; देवेंद्र फडणवीसांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

Maharashtra Political Crisis: नव्या सरकारमधील मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ...

"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?" - Marathi News | Show me a photo of Sanjay Raut in a big morcha mla sanjay shirsat attacks sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"संजय राऊतांचा एखाद्या मोठ्या मोर्चातील फोटो दाखवा, त्यांनी कधी ढेकूण तरी मारलाय का?"

शिवसेनेचे शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर तिखट शब्दांत टीका केली आहे. ...

'दादा तुमच्याच मंत्रिपदाचं काही नक्की नाही', अजितदादांचे वक्तव्य चर्चेत; पुण्याचा पालकमंत्री कोण? - Marathi News | chandrakant patil there is no such thing as your ministerial post Ajit pawar statement in the discussion Who is the Guardian Minister of Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'दादा तुमच्याच मंत्रिपदाचं काही नक्की नाही', अजितदादांचे वक्तव्य चर्चेत; पुण्याचा पालकमंत्री कोण?

माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रिपदाबाबत केलेल्या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आले आहे ...

Maharashtra Rain Update: पुढचे पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा  - Marathi News | Maharashtra Rain Update: Meteorological Department warns of heavy rains for next five days | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुढचे पाच दिवस अतिमुसळधार पावसाचे, हवामान खात्याने दिला इशारा 

Maharashtra Rain Update: संपूर्ण जून महिन्यात पुरेसा सक्रिय नसलेल्य मान्सूनने गेल्या दोन तीन दिवसांपासून चांगलाच जोर धरला आहे. कोकणापासून विदर्भापर्यंत सर्वदूर पावसाच्या जोरदार सरी कोसळत असून, अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. ...

आत्मघाती बॉम्बस्फोटात 10 पाक सैनिक जखमी, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला  - Marathi News | Suicide bomber injures 10 Pakistani soldiers in North Waziristan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :आत्मघाती बॉम्बस्फोटात 10 पाक सैनिक जखमी, सुरक्षा दलांच्या ताफ्यावर हल्ला 

Suicide bomber : मिराली येथील खादी मार्केटजवळ हा हल्ला करण्यात आला. ...

MIM Owaisi on Inflation : महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा - Marathi News | mim asaduddin owaisi says mughals are responsible for inflation and unemployment in india shared video social media | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :महागाई, बेरोजगारी, इंधन दरवाढीला मोदी नाही, मुघल जबाबदार; ओवेसींचा टोमणा

MIM Owaisi on Inflation : जरी डिझेल १०० रूपयांच्या वर आहे, तरी यासाठी पंतप्रधान मोदी नाही, औरंगजेब जबाबदार आहे असं म्हणत ओवेसींनी साधला निशाणा. ...