ग्रेड सेपरेटर फक्त वाहनांसाठी असल्याने या रस्त्यावरून कोणी चालत जाणार नाही असा समज करून वेगवान वाहने या विद्यार्थ्यांना उडवून जाण्याची परिस्थिती आता येथे निर्माण झाली आहे. ...
एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडी कोसळली आणि राज्यात शिंदे सरकार स्थापन झालं आहे. शिंदे गटातील आमदार आता उघडपणे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करू लागले आहेत. ...
Bhagwant Mann Wedding News: कॉमेडिअन ते राजकीय हस्ती बनलेले भगवंत मान हे २०१४ मध्ये पहिल्यांदा संगरूरहून खासदार झाले होते. तेव्हा त्यांची पहिली पत्नी इंदरप्रीत ही त्यांच्या प्रचारामध्ये सक्रीय होती. ...
Imtiaz ali new web series: मासिक पाळीपासून ते लैंगिक शिक्षणासारखे नाजूकविषयीदेखील अनेक निर्माते, दिग्दर्शकांनी हाताळले आहेत. यामध्येच आता गुप्तरोगावर भाष्य करणारी एक वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ...
Uttar Pradesh : मीडिया रिपोर्टनुसार, गावातील 18 वर्षीय मुलगा योगेश 29 जूनला रात्री घरातील जमिनीवर झोपला होता. यावेळी त्याला सापाने दंश मारला. कुटुंबियांना हे समजलं तेव्हा ते त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. ...
गेल्या आठवड्यापासून पावसाला सुरुवात झाली. पूर्व दुष्काळी भागातील माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत काही ठिकाणी पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरणीला सुरुवात केली. तर काही शेतकऱ्यांनी पाऊस पडेल या आशेवर पेरणी उरकली आहे. ...
पंजाबमधील आप सरकारने निवडणुकीपूर्वी राज्यातील जनतेला 300 युनिट वीज मोफत देण्याचे आश्वासन दिले होते. पण, आता 300 ऐवजी 600 युनिट वीज मोफत देण्यात येणार आहे. ...