लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट! - Marathi News | china chinese mainland reports 94 covid 19 cases 39 in anhui 32 in shanghai | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कोरोनाचा चीनमधील उत्पन्नावर परिणाम; वित्तीय महसुलात 4.8 टक्क्यांनी घट!

china : कोरोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी लागू करण्यात आलेल्या शून्य-कोविड धोरणाचाही चीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे.  ...

कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना - Marathi News | Darad in Katraj Old Ghat The second event of the week | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कात्रज जुन्या घाटात कोसळली दरड; आठवड्यातील दुसरी घटना

आठवड्यापूर्वी बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शिंदेवाडीच्या हद्दीत दरडीचा काही भाग कोसळला होता ...

Piles : पाइल्सवर रामबाण उपाय आहे घरातील हळद, लगेच आरामासाठी असा करा वापर! - Marathi News | 4 tips to use haldi as piles home remedy to cure piles bleeding and pain instantly | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :Piles : पाइल्सवर रामबाण उपाय आहे घरातील हळद, लगेच आरामासाठी असा करा वापर!

Home remedy to cure piles : तज्ज्ञ सांगतात की, पाइल्स होण्याची वेगवेगळी कारणे असू शकतात. पण त्यांची ठोस माहिती मिळू शकत नाही. पण याचं मुख्य कारण तुमची लाइफस्टाईल आणि तुमच्या खाण्या-पिण्याच्या सवयी हेच आहे. ...

'आम्ही आयते आलेलो नाही, राऊतांनी लोकांमधून निवडून दाखवावं', भुमरेंचे ओपन चॅलेंज - Marathi News | Shivsena Rebel MLA Sandipan Bhumre open challenge to MP Sanjay Raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आम्ही आयते आलेलो नाही, राऊतांनी लोकांमधून निवडून दाखवावं', भुमरेंचे ओपन चॅलेंज

खासदार संजय राऊत यांनी बंडखोर संदिपान भुमरे यांच्यावर टीका केली होती, त्यावर संदिपान भुमरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...

बोरिस जॉन्सन सरकार 'या' स्कँडलमुळे अडचणीत आल्याची चर्चा; नेमकं प्रकरण काय?, पाहा! - Marathi News | Boris Johnson's Government Close to Collapse After 40 Resignations | Latest international Photos at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बोरिस जॉन्सन सरकार 'या' स्कँडलमुळे अडचणीत आल्याची चर्चा; नेमकं प्रकरण काय?, पाहा!

चार मंत्र्यांच्या राजीनाम्यामुळे जॉन्सन यांच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत. स्व:पक्षासोबतच विरोधी पक्षाकडूनही राजीनाम्यासाठी त्यांच्यावर दबाब वाढत आहे. ...

अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई - Marathi News | Duo arrested who threatening to kill to Abu Azmi, Mumbai police action in Pune | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अबू आझमींना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांना अटक, मुंबई पोलिसांची पुण्यात कारवाई

Abu Azmi : औरंगाबाद आणि उस्मानाबादच्या नामांतराला अबू आझमी यांनी सभागृहात विरोध केला होता. ...

Video - तिकीट मागताच अधिकारी संतापला; ट्रेनमध्ये पोलिसांकडून वृद्ध टीटीईला बेदम मारहाण - Marathi News | Video train news police brutally beat up tte in danapur bhagalpur intercity | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Video - तिकीट मागताच अधिकारी संतापला; ट्रेनमध्ये पोलिसांकडून वृद्ध टीटीईला बेदम मारहाण

Video - इन्स्पेक्टरला फक्त तिकिटाबद्दल विचारले होते, ज्यावर तो संतापला आणि मारहाण करू लागला. यानंतर अन्य चार पोलिसांनीही त्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे.  ...

Maharashtra Political Crisis: “मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील” - Marathi News | rohit pawar said if now elections held the number of mla of ncp will be highest | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“मध्यावधी निवडणुका झाल्याच तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वाधिक आमदार निवडून येतील”

Maharashtra Political Crisis: निवडणुका लागल्यास मताधिक्य आणि आमदारांचा आकडा वाढेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसकडून करण्यात आला आहे. ...

Sanjay Raut Trolled: 'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना पुन्हा डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका - Marathi News | Sanjay Raut brutally trolled as Baba Chamatkar by Raj Thackeray led MNS leader Gajanan Kale after Shivsena setback of thane TMC Eknath Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'बाबा चमत्कार' म्हणत मनसेने संजय राऊतांना डिवचलं; ठाण्यातील घटनेवरून केली टीका

'सौ दाऊद, एक राऊत' असाही ट्विटमध्ये केला उल्लेख ...