लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

५३ वर्षांची आई मुलींसह झाली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण; घरातील आनंद तिपटीने वाढला - Marathi News | 53-year-old mother passes board exam with daughters; Happiness at home tripled | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :५३ वर्षांची आई मुलींसह झाली बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण; घरातील आनंद तिपटीने वाढला

त्रिपुरातील शीला राणी दास यांचे खूप कमी वयात लग्न झाले. त्यानंतर काही वर्षांनी त्यांच्या पतीचे निधन झाले. ...

मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ - Marathi News | It's time to dump her and move on | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मोखाड्यात आजारी महिलेला डोलीतून नेण्याची आली वेळ

पायवाट तुडवत गाठले आरोग्य केंद्र; ग्रामस्थांच्या समयसूचकतेमुळे वेळीच उपचार ...

Raaj Kumar : ‘जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगेगा....’, राज कुमार बोलले आणि तसंच घडलं...!! - Marathi News | When Raaj Kumar Not Want People From Bollywood To Attend His Funeral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Raaj Kumar : ‘जब जाएंगे तुम्हे पता भी नहीं लगेगा....’, राज कुमार बोलले आणि तसंच घडलं...!!

Raaj Kumar : पडद्यावर राज कुमार यांचा वेगळाच रूबाब होता. खऱ्या आयुष्यातही त्यांचा तेवढाच रूबाब होता. चाहते त्यांच्यावर फिदा होते. पण राज कुमार या जगातून गेले ते अगदी गुपचूप... ...

सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक - Marathi News | lottery CIDCO's houses in Ganpati or Diwali ?; Meeting next week for the decision | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सिडकोच्या घरांची सोडत गणपतीत, की दिवाळीत?; मुहूर्तासाठी पुढच्या आठवड्यात बैठक

सध्या निर्मितीच्या प्रक्रियेत असलेल्या ३५ हजार घरांना महारेराची मंजुरी मिळाली आहे. त्यांच्या मार्केटिंग आणि विक्रीसाठी खासगी संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया प्रगतिपथावर आहे. ...

भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टन कृषी मालाची निर्यात; गहू निर्यातीचा विक्रम  - Marathi News | Export of one crore tonnes of agricultural commodities from India throughout the year; Wheat export record | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भारतातून वर्षभरात सव्वाचार कोटी टन कृषी मालाची निर्यात; गहू निर्यातीचा विक्रम 

१ लाख ८४ हजार कोटींची उलाढाल : तांदळाची सर्वाधिक निर्यात ...

ई-पीक नाेंदणी केली तरच मिळेल विमा दावा; विमा कंपन्यांच्या मनमानीलाही बसणार चाप - Marathi News | Insurance claim is available only if e-crop is registered; The arbitrariness of insurance companies will also come under pressure | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ई-पीक नाेंदणी केली तरच मिळेल विमा दावा; विमा कंपन्यांच्या मनमानीलाही बसणार चाप

राज्य सरकारने याबाबत १ जुलै रोजी शासन निर्णय जारी केला आहे. त्यानुसार यंदाच्या खरीप हंगामात प्रथमच अशा पद्धतीचे बंधन घालण्यात आले आहे ...

Rohit Sharma, IND vs ENG 1st T20 I Live Updates : रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल! - Marathi News | IND vs ENG 1st T20 I Live Updates : RECORD: Rohit Sharma becomes the first-ever captain to win 13 consecutive men's T20Is. | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड, इंग्लंडला नमवून जगात ठरला अव्वल!

India vs England 1st T20 I Live Updates : हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर भारताने पहिल्या ट्वेंटी-२० सामन्यात इंग्लंडवर ५० धावांनी विजय मिळवला. ...

पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार' - Marathi News | Petrol will be deported from the country in next 5 years - Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पुढच्या ५ वर्षांत देशातून पेट्रोल होणार हद्दपार; विहिरीतील पाण्यात 'अविष्कार'

‘डॉक्टर ऑफ सायन्स’ पदवी देऊन नितीन गडकरी यांचा सन्मान, इथेनॉलच्या एका निर्णयाने देशातील २० हजार कोटींची बचत झाली. येत्या काळात दुचाकी, चारचाकी गाड्या ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, सीएनजीवर चालणार आहेत. ...

आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील - Marathi News | Today's horoscope Daily horoscope dainik rashi bhavishya Friday 8 july 2022 | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - 8 जुलै 2022; रागावर नियंत्रण ठेवा, भाग्याची साथ राहील

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...