लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जगन मोहन रेड्डींना धक्का; आईचा YSR काँग्रेसला रामराम, 'या' पक्षात करणार प्रवेश... - Marathi News | YSR Congress; Jagan Mohan Reddy Mother and YSR congress leader YS Vijayamma leaves party | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगन मोहन रेड्डींना धक्का; आईचा YSR काँग्रेसला रामराम, 'या' पक्षात करणार प्रवेश...

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या आई आणि वायएसआरसीपी नेत्या वायएस विजयम्मा यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था, रस्ते खड्डेमय; नागरिकांचा संताप - Marathi News | Bad condition of roads in Ulhasnagar, roads are rocky; Citizens' anger | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात रस्त्याची दुरावस्था, रस्ते खड्डेमय; नागरिकांचा संताप

उल्हासनगर महापालिकेतील ७० टक्के रस्ते सिमेंट काँक्रीटची असूनही रस्त्याची दुरावस्था झाल्याने, बांधकाम विभागाच्या कामावर प्रश्नचिन्हे उभे ठाकले. ...

कसोटी मालिका ड्रॉ झाल्याच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स व्यथित; भावनिक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी  - Marathi News | captain Ben Stokes distressed Expressed displeasure by posting emotionally | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कसोटी मालिका ड्रॉ झाल्याच्या तिसऱ्या दिवशी बेन स्टोक्स व्यथित; भावनिक पोस्ट करत व्यक्त केली नाराजी 

भारत आणि इंग्लंड यांच्यामधील कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भारतीय समर्थकांनी वांशिक अत्याचाराच्या घटनांचा गंभीर आरोप केला होता ...

राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत - Marathi News | Apsara Sonali Kulkarni's share a post related on her Tamasha Live movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राजकुमारी … करणार का वार्तापूरावर राज्य ??, अप्सरा सोनाली कुलकर्णीची पोस्ट चर्चेत

Tamasha Live :‘तमाशा लाईव्ह’ सिनेमात सोनाली एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. ...

संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी - Marathi News | Sewree court issues bailable arrest warrant for Sanjay Raut | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय राऊतांना मोठा दणका, शिवडी कोर्टाकडून अटक वॉरंट जारी

Sanjay Raut : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी केलेल्या तक्रारीप्रकरणी कोर्टाकडून वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ...

VIDEO: आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स - Marathi News | At the wedding, a drunken man set fire to the tent and unique danced | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आरारा खतरनाक! लग्नात दारू पिऊन आलेल्या व्यक्तीने मंडपाला आग लावून केला भन्नाट डान्स

सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने दारूच्या नशेत धिंगाणा घातल्याचे पाहायला मिळत आहे. ...

Eknath Shinde: 'देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं', उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | Eknath Shinde: 'It was decided in the meeting with Devendra Fadnavis', Uday Samant clearly stated | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'देवेंद्र फडणवीसांसोबतच्या बैठकीतच ठरलं', उदय सामंतांनी स्पष्टच सांगितलं

उद्धव ठाकरेंनी एखादी प्रतिक्रिया दिल्यानंतर मी त्यावर बोलणं योग्य नाही ...

Video: मोठी दुर्घटना होता होता राहिली; 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली, सर्व वाचले - Marathi News | Telangana: A school bus, carrying 30 students, was partially submerged in a flooded street, horrible Video | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video: मोठी दुर्घटना होता होता राहिली; 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली, सर्व वाचले

शुक्रवारी सकाळची ही घटना आहे. तेलांगानामध्ये पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. ...

लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!! - Marathi News | Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde shared bold photos, See her Photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :लक्ष्मीकांत बेर्डेंच्या लेकीचा नाद खुळा, तिच्या ग्लॅमरस फोटोंवरून हटणार नाही तुमची नजर!!

Laxmikant Berde's Daughter Swanandi Berde: अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे आणि अभिनेत्री प्रिया बेर्डे यांची मुलगी स्वानंदी बेर्डे सोशल मीडियावर बरीच सक्रिय आहे. ...