लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

ग्राहकांना दिली बनावट क्रिप्टो करन्सी; मॉरिस क्रिप्टो कंपनीची १४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त - Marathi News | fake cryptocurrencies given to customers ED seizes assets worth Rs 14 crore from Morris Crypto | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ग्राहकांना दिली बनावट क्रिप्टो करन्सी; मॉरिस क्रिप्टो कंपनीची १४ कोटींची मालमत्ता ईडीकडून जप्त

दैनंदिन व्याजाचेही आमिष  ...

अनिल देशमुखांना धक्का; विशेष सीबीआय न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला - Marathi News | big setback to former home minister Anil Deshmukh and others Special CBI court rejects bail plea | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अनिल देशमुखांना धक्का; विशेष सीबीआय न्यायालयानं जामीन अर्ज फेटाळला

देशमुख यांच्यासह त्यांचे सहकारी संजीव पालांडे व कुंदन शिंदे यांचाही जामीन अर्ज विशेष न्यायालयाने फेटाळला. ...

१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक  - Marathi News | Fraudulent Rs 161 crore scam trader arrested gst false bills shown companies crime news | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :१६१ कोटींच्या खोट्या बिलांचा घोटाळा, व्यापाऱ्याला अटक 

आतापर्यंत राज्य जीएसटीकडून २५ जणांवर कारवाई. ...

मराठीतील 'लेडी बॉस' उषा नाडकर्णी यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? राहतो अत्यंत साधा - Marathi News | marathi actress usha nadkarni son abhijeet nadkarni photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील 'लेडी बॉस' उषा नाडकर्णी यांच्या लेकाला कधी पाहिलंय का? राहतो अत्यंत साधा

Abhijeet nadkarni: उषा नाडकर्णी यांना एक मुलगा असून तो कलाविश्वात फारसा सक्रीय नाही. ...

औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा - Marathi News | PM Modi Unveils National Emblem On New Parliament Building In Delhi designed and made by maharashtra aurangabad deware brothers jj school of arts | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :औरंगाबादच्या मराठमोळ्या शिल्पकाराने साकारली दिल्लीतील भव्य राजमुद्रा

दिल्लीत उभ्या राहणाऱ्या सेंट्रल व्हिस्टामध्ये २६ फूट उंचीच्या भव्य अशाेकस्तंभ राजमुद्रेचे अनावरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमवारी पार पडले. ...

जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा - Marathi News | Water storage dam at 40 per cent Five months of No Tension big relief to Mumbai thane bhiwandi and villages | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जलसाठा ४० टक्क्यांवर; पाच महिने ‘नो टेन्शन’, मुंबईसह आसपासच्या परिसराला दिलासा

मुंबई महापालिकेच्या वतीने ठाणे, भिवंडी महानगरपालिका व इतर गावांना पाणीपुरवठा केला जातो.  ...

राष्ट्रपतिपद : शिवसेना मुर्मूंना पाठिंबा देणार?, खासदारांनीही धरला ठाकरेंकडे आग्रह  - Marathi News | Presidents post Will Shiv Sena support bjp draupadi Murmu MPs also insisted uddhav Thackeray | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राष्ट्रपतिपद : शिवसेना मुर्मूंना पाठिंबा देणार?, खासदारांनीही धरला ठाकरेंकडे आग्रह 

राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेना पाठिंबा देण्याची दाट शक्यता आहे. ...

Maharashtra Political Crisis: आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे! - Marathi News | MLA disqualification ball now to the bench maharashtra political crisis supreme court eknath shinde uddhav thackeray | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आमदार अपात्रतेचा चेंडू आता घटनापीठाकडे!

कोर्ट म्हणाले, विधानसभा अध्यक्षांना निर्णय घेता येणार नाही ...

'सध्या राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरु आहे'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात - Marathi News | 'Currently, the state is in the process of violating the Constitution'; Former CM Uddhav Thackeray lashes out at BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'सध्या राज्यात राज्यघटनेची पायमल्ली सुरु आहे'; उद्धव ठाकरेंचा भाजपावर घणाघात

उद्धव ठाकरे यांनी आज मातोश्रीवर पुण्यातील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला. ...