लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका - Marathi News | marathi actress gargi phule childhood photo with father nilu phule | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मांडीवर बसलेली निळू फुले यांची लेक आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'राजा रानीची गं जोडी'मध्ये साकारतीये महत्त्वपूर्ण भूमिका

Gargi phule: नव्या ट्रेंडमध्ये एक ट्रेंड आजही कायम आहे तो म्हणजे बालपणीचे फोटो शेअर करण्याचा आजवर अनेक कलाकारांनी त्यांच्या लहानपणीचे फोटो शेअर करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. ...

मोठी दुर्घटना टळली, राजुर घाटात ट्रक उलटला; कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले - Marathi News | Major accident averted, truck overturns at Rajur Ghat; The occupants of the car narrowly escaped | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मोठी दुर्घटना टळली, राजुर घाटात ट्रक उलटला; कारमधले प्रवासी थोडक्यात बचावले

Accident Case : बुलडाणा-मोताळा रोडवरील राजुर घाटातील घटना ...

दिल्लीत मोठी दुर्घटना; बांधकामाधीन गोदामाची भिंत कोसळली, 5 मजुरांचा चिरडून मृत्यू - Marathi News | Alipur, Delhi warehouse wall collapse| 5 dead and several injured including 2 critical | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीत मोठी दुर्घटना; बांधकामाधीन गोदामाची भिंत कोसळली, 5 मजुरांचा चिरडून मृत्यू

राजधानी दिल्लीतील अलीपूरमध्ये ही घटना घडली असून, दुर्घटनेवेळी तिथे 20 ते 25 मजूर काम करत होते. त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. ...

चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारे नराधम माेकाट सुटतातच कसे? - Marathi News | How do who sexually abuse children get away | Latest pune News at Lokmat.com

पुणे :चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारे नराधम माेकाट सुटतातच कसे?

पॉक्सोच्या खटल्यात शिक्षा होण्याचे प्रमाण केवळ ३० टक्के : यात २० टक्के मुली बारा वर्षांखालील ...

भयानक! पत्नीची हत्या करुन कढईत उकळू लागला पती; पोटच्या मुलांनी पाहिलं बापाचं घृणास्पद कृत्य  - Marathi News | pakistani man boils wife in cauldron in front of 6 children | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयानक! पत्नीची हत्या करुन कढईत उकळू लागला पती; पोटच्या मुलांनी पाहिलं बापाचं घृणास्पद कृत्य 

पाकिस्तानातील सिंध प्रांतात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीनं आधी पत्नीचा चेहरा उशीने दाबून तिचा खून केला ...

दीव-दमणहून आणलेल्या विदेशी दारूची औरंगाबादेत विक्री; 'एक्साईज'चा तीन ठिकाणी छापा - Marathi News | Sale of foreign liquor brought from Diu-Daman in Aurangabad; raid of 'Excise' dept in three places | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दीव-दमणहून आणलेल्या विदेशी दारूची औरंगाबादेत विक्री; 'एक्साईज'चा तीन ठिकाणी छापा

उत्पादन शुल्क विभागाची रात्रभर मोहीम : २३ लाख ४६ हजार ८९५ रुपयांचा मुद्देमाल जप्त ...

'हा' गोड पदार्थ खाऊन घटवू शकता तुम्ही वजन, आश्चर्य वाटलं ना? मग जाणून घ्या कोणता ते... - Marathi News | jaggery is extremely beneficial for weight loss and anemia and arthritis | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :'हा' गोड पदार्थ खाऊन घटवू शकता तुम्ही वजन, आश्चर्य वाटलं ना? मग जाणून घ्या कोणता ते...

गूळ साखरेपेक्षा जास्त आरोग्यदायी (Health Benefits Of Jaggery) मानला जातो. आज आम्ही तुम्हाला या गुळाचे काही महत्वाचे फायदे सांगणार आहोत. ज्यामुळे तुम्हाला दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. ...

Disley Guruji Resignation: 'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर देवेंद्र फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन - Marathi News | BJP leader Girish Mahajan statement on Ranjitsinh Disale Guruji's resignation | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'आमचे सरकार आले आहे, डिसले गुरुजींच्या प्रकरणावर फडणवीस मार्ग काढतील': गिरीश महाजन

Ranjitsinh Disale Resignation: आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी आपल्या शिक्षकपदाचा राजीनामा दिल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ...

"आमचे बंड महाविकास आघाडीच्या विरोधात; आजही आम्ही शिवसैनिकच"  - Marathi News | "Our rebellion is against the Mahavikas Aghadi; even today we are Shiv Sainiks Says MLA Vishwanath Bhoir | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :"आमचे बंड महाविकास आघाडीच्या विरोधात; आजही आम्ही शिवसैनिकच" 

शिवसेना संपविण्याचा डाव राष्ट्रवादीचा होता. निधी मिळत नव्हता. हा विचार घेऊन आम्ही आमचे नेते एकनाथ शिंदे यांच्या पाठिशी खंबीरपणो उभे राहिले. ...