लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नेहमी अपयश का येतं? कुठेतरी, काहीतरी चुकतंय! - Marathi News | why does failure always happen something is wrong somewhere | Latest career News at Lokmat.com

करिअर :नेहमी अपयश का येतं? कुठेतरी, काहीतरी चुकतंय!

काम नको पण..: काहीही न कमावता सर्व काही मिळायला हवं, अशी मानसिकता. ...

पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू - Marathi News | Gondia news: two youth went for a run to prepare for police recruitment; got sweaty and went into the river, both drowned to death | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :पोलीस भरतीच्या तयारीसाठी धावायला गेलेले; घाम आला म्हणून नदीत उतरले, दोघांचाही बुडून मृत्यू

दररोज ते पोलीस भरतीच्या  मैदानी तयारीसाठी सकाळीच फिरायला जात होते. २५ मे रोजी सकाळी ते फिरायला गेले असताना काही वेळ धावल्यावर ते घामाघुम झाले. ...

अवकाशातून ८८८ किमीवरून कोसळले... कशामुळे? - Marathi News | isro pslv c61 satellite it fell from 888 km in space why | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अवकाशातून ८८८ किमीवरून कोसळले... कशामुळे?

याबाबत इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी पत्रकारांशी संवाद साधला आणि अयशस्वी मोहिमेची माहिती दिली. ...

लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट! - Marathi News | what is a marriage loan how much interest is charged what is the eligibility for it know everything | Latest business News at Lokmat.com

व्यापार :लग्न खर्च वाढलाय? आता काळजी नाही! बँका देतायत 'वेडिंग लोन', असा मिळवा लाखोंचा सपोर्ट!

Marriage Loan : आजकाल, सामान्य लग्नाचे बजेट ५ लाखांपासून सुरू होऊन २० लाखांपर्यंत पोहोचते. परंतु, डेस्टिनेशन वेडिंगचा विचार केला तर हा खर्च १ कोटीपर्यंतही जाऊ शकतो. ...

शार्कने हात खाल्ला; पण मी थांबले नाही... - Marathi News | the shark ate my hand but did not stop | Latest inspirational-moral-stories News at Lokmat.com

बोध कथा :शार्कने हात खाल्ला; पण मी थांबले नाही...

सागराशी एक नातं होतं. त्याचं रौद्ररूप, त्याच्या कुशीतली शांतताही पाहिली होती. ...

प्रेक्षकांना आवडतेय राजकुमार-वामिकाची जोडी! 'भूलचूक माफ' सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ - Marathi News | Bhulchuk Maaf movie's box office collection day 2 rajkumar rao wamika gabbi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना आवडतेय राजकुमार-वामिकाची जोडी! 'भूलचूक माफ' सिनेमाच्या कमाईत दुसऱ्या दिवशी वाढ

'भूलचूक माफ' सिनेमाने दोन दिवसांमध्ये किती कमाई केली? जाणून घ्या एका क्लिकवर ...

"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा - Marathi News | actress priya mohan suffers from fibromyalgia actress emotional video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मुलाला कडेवर घेऊ शकत नाही"; अभिनेत्रीच्या डोळ्यात पाणी, गंभीर आजाराचा केला खुलासा

मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार झाला असून त्याविषयी सांगताना अभिनेत्रीच्या डोळ्यांतून पाणी आलंय. जाणून घ्या ...

भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना - Marathi News | son was mortgaged for loan of rs 25000 mother gets dead body in return in tirupati | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भयंकर! २५ हजारांच्या कर्जासाठी मुलगा ठेवला गहाण, मिळाला मृतदेह; काळजात चर्र करणारी घटना

एका आदिवासी महिलेने २५ हजारांच्या कर्जासाठी तिच्या मुलाला गहाण ठेवलं होतं. पण जेव्हा ती कर्ज फेडायला गेली तेव्हा तिला मोठा धक्काच बसला. ...

"जे अमेरिकेने सहन केले, ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले! - Marathi News | Shashi Tharoor visits 9/11 memorial in US, says Pakistan's terrorism ‘not acceptable to us’ | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"...ते आम्हीही सहन करत आहोत", शशी थरूर यांनी पाकिस्तानला थेट सुनावले!

काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या अमेरिकेच्या दौर्‍यावर असून, त्यांनी न्यू यॉर्क येथील भारतीय दूतावासात आयोजित कार्यक्रमात पाकिस्तानला सुनावले. ...