लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- देवेंद्र फडणवीस - Marathi News | It is wrong to mention CM Eknath Shinde's grandson in the speech; Said that Deputy CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेंच्या नातवाचा भाषणात उल्लेख करणं चुकीचं; उद्धव ठाकरेंनी शब्द परत घ्यावे- फडणवीस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. ...

मॉर्निंग वॉकला कुत्रा सोबत नेणे पडले महागात; वृद्ध महिला कोसळली, मालकावर गुन्हा - Marathi News | dog attack old woman in aurangabad, case against owner | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मॉर्निंग वॉकला कुत्रा सोबत नेणे पडले महागात; वृद्ध महिला कोसळली, मालकावर गुन्हा

या प्रकारणात गुरुवारी मालकाच्या विरोधात जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ...

वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी - Marathi News | Cattle herdsman dies in tiger attack, incident in Armori taluka; 16th victim in ten months | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :वाघाच्या हल्ल्यात गुरे चारणाऱ्याचा मृत्यू, आरमोरी तालुक्यातील घटना; दहा महिन्यांत १६ वा बळी

ठेमाजी आत्राम हे नेहमीप्रमाणे ७-८ सहकाऱ्यांसाेबत आपापली गुरे चराईसाठी कुरंझा परिसरातील जंगलात सकाळी १०:३० वाजताच्या सुमारास गेले होते. ...

Anand Mahindra: आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा... - Marathi News | Anand Mahindra bought a new car, said - suggest a good name for it | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आनंद महिंद्रांनी खरेदी केली नवी गाडी, फोटो शेअर करत म्हणाले- गाडीला चांगले नाव सुचवा...

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी स्वतःच्याच कंपनीची एक नवीन गाडी खरेदी केली आहे. ...

Salman Khan: मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन असला तरी पाकिस्तानी ISIशी संबंध, झाली अटक - Marathi News | Delhi Police arrest two people tasked to kill murder plan Bollywood actor Salman Khan on Panvel Farmhouse | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मोठा खुलासा! सलमानची सुपारी घेणारा चिरकूट नव्हता; अल्पवयीन पण ISIशी संबंध, झाली अटक

पनवेल येथील सलमानच्या फार्महाऊस जवळ दीड महिना गँगस्टर टपून बसले होते. त्यात हा होता, त्यानेच पंजाबमधील मोहाली पोलिस मुख्यालयावर ९ मे रोजी आरपीजी हल्ला केला होता. ...

रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट - Marathi News | Clear the way for Rashmi Shukla to get a clean chit; Closure report from police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :रश्मी शुक्लांना क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा; पोलिसांकडून क्लोजर रिपोर्ट

पोलिसांनी सादर केलेल्या अहवालामुळे शुक्ला यांना या प्रकरणात क्लीन चिट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे... ...

देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो - Marathi News | modhera of gujarat becomes first 24x7 solar powered village pm modi dream project | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील पहिले 24x7 सौरऊर्जेवर चालणारे 'हे' गाव; घरांमध्ये वीज बिल येतंय झिरो

solar powered village : पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या आगामी गुजरात दौऱ्यात 9 ऑक्टोबर रोजी मोढेरा हे चोवीस तास BESS सौर उर्जेवर चालणारे गाव म्हणून घोषित करणार आहेत. ...

एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका - Marathi News | Eknath Shinde left the party, then how to claim Shiv Sena's symbol Uddhav Thackeray group in EC | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एकनाथ शिंदेंनी पक्षच सोडला, मग शिवसेनेच्या चिन्हावर दावा कसा; EC मध्ये उद्धव ठाकरे गटाची भूमिका

आज एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याकडून निवडणूक आयोगात चिन्हासाठी दावा करण्याचा शेवटचा दिवस होता. ...

नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात - Marathi News | Bride MLA, groom party worker! Youngest AAP MLA, Narinder Kaur Bharaj gets married to her school-time friend | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नववधू आमदार, वर पक्षाचा कार्यकर्ता! पंजाबच्या सर्वात तरुण आमदार नरिंदर कौर लग्नबंधनात

पटियालाच्या रोडेवालयेथील गुरुद्वारामध्ये त्यांनी सात फेरे घेतले. पती हा त्यांचा शाळेपासूनचा मित्र असल्याचे सांगितले जात आहे. ...