लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या - Marathi News | Salary Hike Explained 3 Ways to Calculate Your Increment Percentage | Latest business News at Lokmat.com

व्यापार :तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या

Salary Hike Explained : पगारवाढ ही कठोर परिश्रमाची ओळख आहे. ती तुमच्या कामाच्या कामगिरीवर, कंपनीच्या आणि उद्योगाच्या आर्थिक स्थितीवर अवलंबून असते. ...

स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक' - Marathi News | Selfish Motive Harbhajan Singh Slams Lalit Modi Over Sreesanth Slap Gate Video Leak After 18 Years 2025 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्वार्थी माणूस! श्रीसंतसोबतच्या भांडणाचा व्हिडिओ लीक करणाऱ्या ललित मोदीला भज्जीनं मारली 'चपराक'

या व्हिडिओवर श्रीसंतची पत्नी भुवनेश्वरीनं नाराजी व्यक्त केल्यावर आता हरभजन सिंग याने ललित मोदीवर राग काढला आहे.  ...

"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश - Marathi News | shahrukh khan shared video reel with rani mukerji says we got national award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"राष्ट्रीय पुरस्कार, आपली अपूर्ण इच्छा पूर्ण झाली...", किंग खानने राणीसोबत केलं रील, चाहते खूश

शाहरुख आणि राणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ...

Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले - Marathi News | manoj jarange patil protest for maratha reservation in azad maidan mumbai cm devendra fadnavis mahayuti state govt high court hearing traffic road block live updates | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले

Manoj Jarange Patil Uposhan Morcha Live: २९ ऑगस्ट रोजी मुंबईत सुरू झालेले मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन अद्यापही सुरू आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासह अन्य अनेक मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येऊन उपोषण सुरू केले आहे. ...

केवळ सौंदर्यच नाही, शिल्पाचा फिटनेसही कमाल! स्वत:ला ठेवते स्लिम ट्रिम, रोज न चुकता पिते 'हे' खास ड्रिंक - Marathi News | bollywood actress shilpa shetty fitness secret at the age of 50 know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :केवळ सौंदर्यच नाही, शिल्पाचा फिटनेसही कमाल! स्वत:ला ठेवते स्लिम ट्रिम, रोज न चुकता पिते 'हे' खास ड्रिंक

Shilpa Shetty Fitness Secret: वयाच्या पन्नशीतही तरूणींना लाजवेल असा आहे शिल्पा शेट्टीचा फिटनेस; जाणून घ्या तिचं रोजचं रूटीन ...

Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त - Marathi News | Mumbai's lifeline disrupted due to Maratha agitation! Heavy police deployment at CSMT station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

Mumbai Local Central Line Disrupted: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनामुळे मुंबईची 'लाईफलाईन' समजली जाणारी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. ...

अहिल्यानगर बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; मागील ५ दिवस कसे राहिले दर? - Marathi News | New arrival of moong has started in Ahilyanagar market; How were the prices in the last 5 days? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :अहिल्यानगर बाजारात नवीन मुगाची आवक सुरू; मागील ५ दिवस कसे राहिले दर?

Mug Bajar Bhav मृगात पेरणी केलेल्या खरिपातील मुगाच्या राशीला सुरुवात झाली आहे. अहिल्यानगर येथील बाजारपेठेत नवीन मुगाची आवक सुरू झाली आहे. ...

Kanda Market : वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News kanda market By how much percentage did onion prices fall in year Read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वर्षभरात कांद्याचे दर किती टक्क्यांनी घसरले? वाचा सविस्तर 

Kanda Market : तीन महिन्यापासून दर जवळपास एकाच पातळीवर स्थिर आहेत. मात्र, वर्षभरात दर टक्क्यांनी कमी झाले आहेत. ...

Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू" - Marathi News | "if even one of Maratha People is beaten, I will shut down Maharashtra including Mumbai, Manoj Jarange Patil warns CM Devendra Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"

Manoj Jarange Patil on Devendra Fadnavis: त्यांचे काही लोक आमच्यात घुसवून ते हुल्लडबाजी करणार आणि आमच्या आंदोलकांवर खापर फोडणार असा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. ...