लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात - Marathi News | Who is the real wife now? 6 wives simultaneously claim compensation from husband, forest department in confusion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात

एका व्यक्तीच्या हत्ती हल्ल्यात झालेल्या मृत्यूनंतर, त्याच्या नुकसानभरपाईची रक्कम घेण्यासाठी तब्बल सहा महिला एकाच वेळी वन विभागाच्या कार्यालयात पोहोचल्या. ...

आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका - Marathi News | mary ann davidson Oracle laid off 10 percent employees in India after donald trumps meeting now it has lost Rs 1 31 lakh crore in a single day | Latest business News at Lokmat.com

व्यापार :आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका

Oracle Layoff: जगातील प्रसिद्ध सॉफ्टवेअर कंपनी ओरॅकलनं भारतातील हजारो कर्मचाऱ्यांना एकाच वेळी कामावरून काढून टाकलंय. रिपोर्ट्सनुसार, कंपनीनं भारतातील सुमारे १० टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केलंय. ...

आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..." - Marathi News | Alia Bhatt Joins Ncb Drugs Free Bharat Campaign See Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आलिया भटचा ड्रग्जबद्दल महत्त्वाचा व्हिडीओ, म्हणाली "नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला..."

आलिया भटनं ड्रग्जवर भाष्य केलंय. ...

अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून - Marathi News | Alas! The two rusty gates of the Kolhapuri dam were collapsed, causing all the water to flow away | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अरेरे! कोल्हापुरी बंधाऱ्याचे गंजलेले २ दरवाजे निघाल्याने संपूर्ण पाणी गेले वाहून

पाणी वाहून जात असल्याने बंधाऱ्याखालील परसोडा गावात धरण फुटल्याची अफवा पसरली. त्यामुळे ग्रामस्थांची घाबरगुंडी उडाली. ...

Gangapur Dam : नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर  - Marathi News | Latest News Heavy rains in Nashik district, discharge from Gangapur dam increased, read in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :नाशिक जिल्ह्यात मुसळधार, गंगापूर धरणातुन विसर्ग वाढविला, वाचा सविस्तर 

Gangapur Dam : गंगापूर धरण व गंगापूर धरण (Gangapur Dam) पाणलोट क्षेत्रात पावसाची संतत धार चालू आहे. ...

"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या... - Marathi News | kareena kapoor has an attitude saif ali khan doesnt have ego of navab pataudi family | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...

नवाब घराण्याचा जितका शर्मिला टागोर किंवा सैफ अली खानला गर्व नाही तितका करीना कपूरला असल्याचं पत्रकार अनिता पाध्ये यांनी म्हटलं आहे. ...

सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा? - Marathi News | India's Online Gaming Bill 2025 2 Lakh Jobs at Risk in India | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?

Online Gaming Bill : आधीच आर्टिफिशियल इंटिलिजेन्समुळे अनेक क्षेत्रातील नोकऱ्या कमी होत आहे. अशा परिस्थितीत सरकारच्या एका निर्णयाने २ लाखांहून अधिक नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. ...

'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती - Marathi News | Big revelation has been made in the case of the attack on Delhi Chief Minister Rekha Gupta | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती

दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर गुजरातमधील एका व्यक्तीने हल्ला करत त्यांना जखमी केले. ...

ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर - Marathi News | best employees cooperative credit society election 2025 result who is shashank rao whose panel not only win but defeat thackeray brand badly and give mahayuti tough fight | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर

Best Employees Cooperative Credit Society Election 2025 Result: बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीत ठाकरे बंधू का हरले? कोणत्या गोष्टीने उद्धव ठाकरेंचा घात केला? या निवडणुकीत शशांक राव यांनी करेक्ट कार्यक्रम करत बाजी मारली. ...