Health Tips : परंपरा आणि आधुनिकतेतील हा नाजूक समतोल साधण्यासंदर्भात मुंबईस्थित आयुर्वेद आणि पंचकर्म स्पेशालिस्ट डॉ. रवी गुप्ता यांनी आपले मत मांडले. ...
Stock Market : शेअर बाजारात पुन्हा एकदा मोठी घसरण झाली. गुरुवारी सेन्सेक्स-निफ्टी रेड झोनमध्ये उघडले. तत्पूर्वी, ३ दिवसांच्या सलग घसरणीनंतर, बुधवारी शेवटच्या व्यवहार दिवशी बाजार ग्रीन झोनमध्ये बंद झाला होता. ...
अभिनेत्री नेहा पेंडसेला करिअरमध्ये पहिल्यांदाच कान्समध्ये जाण्याची संधी मिळाल्याने तिच्या आनंदाला उधाण आलं आहे. नेहाचा कान्स लूक चांगलाच व्हायरल झाला आहे ...
खोटे आश्वासन दिल्याचे स्पष्ट पुरावे असतील तर या परिस्थितीकडे वेगळ्या दृष्टीने पाहता येईल, असे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्या. किशोर मोरे यांनी म्हटले. महिलेने उलटतपासणीत सांगितले की, आरोपीने एप्रिल २०२० मध्ये लग्नाचे आश्वासन दिले होते. ...