लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मिरज-पुणे रेल्वेमार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द - Marathi News | Mega block tomorrow on Miraj-Pune railway line, Koyna Express canceled tomorrow | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पुणे रेल्वेमार्गावर उद्या मेगा ब्लॉक, कोयना एक्स्प्रेससह पॅसेंजर गाड्या रद्द

लांब पल्ल्याच्या गाड्या कुर्डूवाडी-मिरजमार्गे वळविण्यात आल्या आहेत. ...

महागाई डोक्यात जातेय! आज आहे उद्या नाही, पण जीवावरही बेतू शकते, आरोग्याला मोठा धोका - Marathi News | health people suffering from inflation related anxiety know income and mental health connection | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :महागाई डोक्यात जातेय! आज आहे उद्या नाही, पण जीवावरही बेतू शकते, आरोग्याला मोठा धोका

Inflation And Health : सातत्याने वाढणारी महागाई लोकांच्या मानसिक आरोग्यासाठी घातक ठरत आहे. ...

शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाला कोणी लावला सुरुंग? नागरिक अनुभवतात दररोज वाहतूककोंडी - Marathi News | Who stopped Shivajinagar subway? Satara-Devlaikar experiences daily traffic jam | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शिवाजीनगरच्या भुयारी मार्गाला कोणी लावला सुरुंग? नागरिक अनुभवतात दररोज वाहतूककोंडी

निधी उपलब्ध, भूसंपादन नाही; न्यायालयाच्या आदेशानुसार या ठिकाणी भुयारी मार्ग करण्याचे ठरले. मात्र, प्रत्यक्षात कामाचा मार्ग अद्याप शासकीय यंत्रणांना सापडला नाही. ...

कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण आहे क्रिती सॅनन, मुंबईत खरेदी केलाय ६० कोटींचा फ्लॅट - Marathi News | Kriti Sanon Net Worth Income Salary Car Collection Know Everything About Actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यावधीच्या संपत्तीची मालकीण आहे क्रिती सॅनन, मुंबईत खरेदी केलाय ६० कोटींचा फ्लॅट

रसिकांची लाडकी आणि फेव्हरेट असलेल्या क्रितीच्या संपत्तीबाबत फारसं कुणाला माहिती नाही. रसिकांच्या गळ्यातील ताईत बनलेली क्रिती कोट्यावधीची मालकीण आहे.आलिशान आयुष्य आज ती जगते. ...

“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत - Marathi News | Sharad Pawar has never left me alone ncp leader jitendra awhad shares facebook post | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“हे माझ्या निष्ठेचे फळ, पवारांनी मला कधीच एकटं पाडलं नाही,” आव्हाडांची पोस्ट चर्चेत

वाचा काय म्हणाले आव्हाड? ...

जीवघेणा सेल्फी! हेलिकॉप्टरजवळ क्लीक करत होता फोटो, श्रीमंत तरूणाचं शीर धडापासून झालं वेगळं - Marathi News | Tourist walked into rotor blade after getting out of helicopter taking selfies | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :जीवघेणा सेल्फी! हेलिकॉप्टरजवळ क्लीक करत होता फोटो, श्रीमंत तरूणाचं शीर धडापासून झालं वेगळं

जॅक फेंटन नावाचा तरूण ब्रिटनच्या एका सधन कुटुंबातील होता. तो त्याच्या तीन मित्रांसोबत हेलिकॉप्टरच्या माध्यमातून Mykonos हून ग्रीसची राजधानी एथेंसजवळ एका प्रायव्हेट हेलिपॅडवर पोहोचला होता. ...

आर्या आंबेकरच्या आईला कधी पाहिलंय? मायलेकी दिसतात अगदी सारख्या - Marathi News | marathi actress and singer Aarya Ambekar mothers photos viral on social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :आर्या आंबेकरच्या आईला कधी पाहिलंय? मायलेकी दिसतात अगदी सारख्या

Aarya Ambekar: आर्याने इन्स्टाग्रामवर तिच्या आईसोबतचे काही मोजके फोटो शेअर केले आहेत. ...

Sanjay Raut : "बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला" - Marathi News | Shivsena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde And BJP Over Political situation in maharashtra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बाळासाहेबांनी माकडांची माणसं केली, ज्या माणसांना सरदार केलं त्यांनीच धक्का दिला"

Shivsena Sanjay Raut Slams CM Eknath Shinde : शिवसेनेतील बंडखोर गट आणि भाजपाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करण्यास सुरुवात केली आहे. यानंतर आता शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा बंडखोरांवर निशाणा साधला आहे.  ...

Maharashtra Political Crisis: “महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी” - Marathi News | bjp atul bhatkhalkar replied shiv sena chief uddhav thackeray over criticism | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“महापौर बंगल्यात वडिलांच्या स्मारकासाठी ते ५०० कोटी स्वतःच्या खिशातून खर्च करा ना उद्धवजी”

Maharashtra Political Crisis: कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही, तुमच्या शापाने कावळाही मरणार नाही उद्धवजी, अशी बोचरी टीका करण्यात आली आहे. ...