लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भयंकर! कोरोना, मंकीपॉक्सनंतर आला जीवघेणा 'मारबर्ग व्हायरस'; 'ही' 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध - Marathi News | marburg virus disease know 10 symptoms risk factor treatment | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :भयंकर! कोरोना, मंकीपॉक्सनंतर आला जीवघेणा 'मारबर्ग व्हायरस'; 'ही' 10 लक्षणं दिसल्यास व्हा सावध

Marburg Virus : मारबर्ग असं या व्हायरसचं नाव असून तो कोरोनापेक्षाही खतरनाक असल्याचं सांगितलं जातं आहे. ...

संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट - Marathi News | Sanjay Raut to be arrested soon after Sanjay Pandey?; BJP leader Mohit Kamboj's suggestive tweet | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संजय पांडेंनंतर संजय राऊत यांना लवकरच अटक होणार?; भाजपा नेत्याचं सूचक ट्विट

Mohit Kamboj News: नॅशनल स्टॉक एक्सचेंज फोन टॅपिंग प्रकरणात मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना काल रात्री ईडीने अटक केली होती. या कारवाईनंतर भाजपा नेते मोहित कंबोज यांनी सूचक ट्विट केलं आहे. ...

कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान - Marathi News | Shiv Sena faces a party building challenge as both MPs from Kolhapur joined the Shinde group | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापुरात शिवसेनेला हादरा, दोन्ही खासदार शिंदे गटात गेल्याने पक्ष बांधणीचे आव्हान

मंडलिक-माने हे दोघेही शिंदे गटातून भाजपचे उमेदवार ठरले तर मूळच्या भाजपच्या नेत्यांना व मतदारांनाही ते कितपत रुचेल, हा प्रश्न. ...

"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत - Marathi News | Srirang Barane departure does not make any difference to us is the opinion of the Shiv Sena workers of Maval | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :"श्रीरंग बारणेंच्या जाण्याने आम्हाला काही फरक पडत नाही", मावळच्या शिवसैनिकांचे मत

मावळ लोकसभेचे खासदार बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात जाणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून होती ...

ऐकावं ते नवलच! १०३८ रूपयांचं जेवण आणि २.५ लाख रूपये टीप; महिला वेटर झाली मालामाल  - Marathi News | A customer has given tips 2 lakh 39 thousand rupees to a female waiter in America | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :ऐकावं ते नवलच! १०३८ रूपयांचं जेवण आणि २.५ लाख रूपये टीप; महिला वेटर झाली मालामाल 

सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही भन्नाट गोष्टी व्हायरल होत असतात. ...

‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता - Marathi News | Congress also raised its hands on 'Sambajinagar'; At least this was not the point in the minimum programme: Balasaheb Thorat | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :‘संभाजीनगर’वरून काँग्रेसनेही केले हात वर; किमान समान कार्यक्रमात हा मुद्दा नव्हता

घाई गडबडीत संभाजीनगरचा मुद्दा आला आणि तो मंजूर करून घेतला गेला ...

तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक - Marathi News | Jewelery worth thirteen lakhs was taken for one lakh, fraud of a jeweler worker in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :तेरा लाखांचे दागिने नेले एका लाखात, साताऱ्यात ज्वेलर्समधील कामगाराची फसवणूक

पैसे मागितले असता उडवाउडवीची उत्तरे मिळू लागली ...

IN PICS : राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा - Marathi News | sundara manamdhe bharali fame aditi dravid and crickter rahul dravid relationship | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राहुल द्रविडशी तुझं खरंच नातं आहे का? मराठमोळी अभिनेत्री अदिती द्रविडने अखेर केला खुलासा

Sundara Manamdhe Bharali fame Aditi Dravid : छोट्या पडद्यावरची लोकप्रिय अभिनेत्री अदिती द्रविड हिचं आडनाव वाचून हिचं राहुल द्रविडशी काही नातं आहे का? असा प्रश्न अनेकांना पडतो... ...

Rahul Dravid Reel:शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने - Marathi News | Rahul Dravid's swag in the reel shared by Shikhar Dhawan on social media is going viral | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शिखर धवनच्या REEL मध्ये राहुल द्रविडचा अनोखा स्वॅग; व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

शिखर धवनने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडीओची सोशल मीडियावर मोठी चर्चा रंगली आहे. ...