लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

याला म्हणतात नशिब! सकाळी भाजी घेण्यासाठी ५०० चे सुट्टे घ्यायला गेला अन् करोडपती बनला - Marathi News | Trending man buy lottery ticket for change of 500 rupees and won prize of crore viral lucky man interesting | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :याला म्हणतात नशिब! सकाळी भाजी घेण्यासाठी ५०० चे सुट्टे घ्यायला गेला अन् करोडपती बनला

Trending man buy lottery ticket won prize : 500 ची नोटा सुट्टे करण्यासाठी फक्त लॉटरीचे तिकीट घेतले. या लॉटरीच्या तिकिटामुळे या व्यक्तीची चांदी झाली. ...

चहाला सर्वप्रथम अमृततुल्य कोणी म्हटले माहितीय? नाही ना? मग ही माहिती वाचाच! - Marathi News | Do you know who first called tea as Amrut? No? Then read this information! | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :चहाला सर्वप्रथम अमृततुल्य कोणी म्हटले माहितीय? नाही ना? मग ही माहिती वाचाच!

अमृततुल्य कॉफी किंवा अमृततुल्य सरबत असे न म्हणता चहालाच अमृततुल्य ही उपाधी का मिळाली, यामागील सत्य समस्त चहा प्रेमींना कळावे एवढाच कपभर हेतू! ...

शिंदे गटाचा आता 'कॉमेडी एक्स्प्रेस सीझन-२' सुरू, शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल; संजय राऊत कडाडले - Marathi News | eknath Shinde group is Comedy Express season 2 says Sanjay Raut | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शिंदे गटाचा आता 'कॉमेडी एक्स्प्रेस सीझन-२' सुरू, शिवसेनेचं पाऊल त्यांच्या छाताडावर असेल: संजय राऊत

मुंबईत शिंदे गटाकडून शिवसेनेच्या नव्या राष्ट्रीय कार्यकारिणीची नेमणूक करण्यात आल्याची माहिती समोर येताच नवी दिल्लीत शिवसेनेच्या खासदारांच्या हालचालींना वेग आला आहे. ...

'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा - Marathi News | Shiv Sena leader Sanjay Raut said that if anyone tries to form a separate group in the Lok Sabha, action will be taken. | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लोकसभेत कोणी वेगळा गट तयार करण्याचा प्रयत्न केला तर...'; संजय राऊतांनी दिला इशारा

संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली. ...

धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च - Marathi News | 1600 crores Hollywood movie 'South Star' Dhanush, 319 crores spent on one scene | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :धनुषचा धमाका; १६०० कोटींच्या हॉलिवूडपटात झळकला 'साउथ स्टार', एका सीनवर ३१९ कोटींचा खर्च

धनुष स्टारर 'द ग्रे मॅन' अँथनी आणि जो रुसो यांनी या सिनेमाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले आहे. यासाठी नेटफ्लिक्सने त्याना १६०० कोटी रुपये दिले. ...

video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल... - Marathi News | video: man was doing exercise on running garbage truck; fall from truck and got injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :video: धावत्या गाडीवर करू लागला व्यायाम; नंतर जे झालं, ते पाहून धक्का बसेल...

सोशल मीडियावर दररोज स्टंटचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. पण, कधीकधी हा स्टंट एखाद्याच्या जीवावर बेतू शकतो. ...

Sonalee Kulkarniकडे पण गुड न्यूज?, नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली... - Marathi News | Good news for Sonalee Kulkarni?, the actress said to the question of the netizens... | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :Sonalee Kulkarniकडे पण गुड न्यूज?, नेटकऱ्यांच्या या प्रश्नावर अभिनेत्री म्हणाली...

Sonalee Kulkarni : बॉलिवूडचे लोकप्रिय कपल आलिया भट आणि रणबीर कपूरने आई बाबा होण्याची बातमी दिल्यापासून सगळीकडे त्यांच्या होणाऱ्या बाळाचीच चर्चा सुरू आहे. सध्या मराठीतील सोनाली कुलकर्णीकडे सुद्धा गुड न्यूज आहे अशी शंका वर्तवली जातेय. मात्र आता याबाबतच ...

Eknath Shinde: CM शिंदे निघाले दिल्लीला, शिवसेनेच्या 12 खासदारांसह PM मोदींना भेटण्याची शक्यता - Marathi News | Eknath Shinde: CM Eknath Shinde leaves for Delhi, likely to meet PM Modi along with 12 Shiv Sena MPs | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :CM शिंदे निघाले दिल्लीला, शिवसेनेच्या 12 खासदारांसह PM मोदींना भेटण्याची शक्यता

Eknath Shinde: शिंदेगटाच्या आमदारांची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. ...

जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा - Marathi News | Jayakwadi Dam @75 %; possibility of dissolution if Rain, inflow increases, villager warned to be alert near Gowavari Besin | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :जायकवाडी @७५ %; पाऊस, आवक वाढल्यास विसर्गाची शक्यता, ग्रामस्थांना सतर्कतेचा इशारा

मंजूर आराखड्या पेक्षा जास्त जलसाठा होत असेल तर धरणातून विसर्ग करावा लागतो. ...