लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भारती सिंगचं बाळ आहे तिच्याप्रमाणे गुबगुबीत, चिमुकल्या लक्ष्यचे क्युट फोटो आले समोर - Marathi News | Bharti Singh's baby is as cute as she is, Photos shared on Social Media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :भारती सिंगचं बाळ आहे तिच्याप्रमाणे गुबगुबीत, चिमुकल्या लक्ष्यचे क्युट फोटो आले समोर

Bharti Singh And Harsh Limbachiya: एप्रिलमध्ये हर्ष आणि भारतीच्या घरी छोट्या पाहुण्याचे आगमन झाले होते आणि आता बाळाचे क्युट फोटोशूट सोशल मीडियावर शेअर केले आहे. ...

Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा - Marathi News | rain in the state for next four days Warning of heavy rains in district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Rain Alert: राज्यात पुढील चार दिवस वरुणराजा बरसणार! 'या' जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

समुद्रावरील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यात पावसाचा जोर कायम ...

एमटीव्ही रोडीज - जर्नी इन साउथ अफ्रिकामध्ये 'अल्टिमेट चँपियन्स' ठरले आशिष भाटिया आणि नंदिनी - Marathi News | Ashish Bhatia and Nandini become 'Ultimate Champions' in MTV Roadies Journey in South Africa | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एमटीव्ही रोडीज - जर्नी इन साउथ अफ्रिकामध्ये 'अल्टिमेट चँपियन्स' ठरले आशिष भाटिया आणि नंदिनी

‘एमटीव्ही रोडीज- जर्नी इन साउथ आफ्रिका’मध्ये पहिल्यांदाच एक नाही तर दोन सर्वोच्च विजेते मिळाले आहेत ...

'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी - Marathi News | Chief Minister Eknath Shinde assured that there would be no shortage of aid due to heavy rains. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'कुठेही मदत कमी पडणार नाही'; शिंदे अन् फडणवीस ऑनफिल्ड, पूर परिस्थितीची केली पाहणी

अतिवृष्टीमुळे कुठेही मदत कमी पडणार नाही. या बद्दलच्या सर्व सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ...

Monsoon Diet : पावसाळ्यात नाश्ता, दुपार अन् रात्रीच्या जेवणाला काय खायचं? हा घ्या फिट राहण्याचा डाएट प्लॅन - Marathi News | Monsoon Diet : What You Should Eat and Avoid For Better Health During Rainy Season | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :पावसाळ्यात नाश्ता अन् जेवणाला काय खायचं? चांगल्या तब्येतीसाठी जाणून घ्या डाएट प्लॅन

Monsoon Diet : पावसात तळलेले खाण्याची खूप इच्छा होत असतील तरी निरोगी राहण्यासाठी असे पदार्थ टाळावेत. न्याहारीसाठी निरोगी अन्नाने दिवसाची सुरुवात करा. ...

Trending Viral Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव - Marathi News | Comedy video news anchors running in between tv show viral high speed car footage social media users laugh trending | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :Video: लाईव्ह शो मध्ये घुसली भरधाव कार? अँकर्सची जीव वाचवण्यासाठी धावाधाव

असं कसं घडलं.. पाहा व्हिडीओ ...

Siddhu Moosewala : सिद्धू मुसेवाला हत्येत राजकारण आणू नका, सीबीआय चौकशीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला - Marathi News | Don't bring politics in Sidhu Moosewala's murder, Supreme Court rejects CBI probe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सिद्धू मुसेवाला हत्येत राजकारण आणू नका, सीबीआय चौकशीचा अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला

Siddhu Moosewala : या न्यायालयाचे दरवाजे सर्वांसाठी खुले आहेत, मात्र या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये. ...

Eknath Shinde: "... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी" - Marathi News | Eknath Shinde: "... then maybe the former CM would have been seen live, with due diligence.", Says Sadabhau Khot about Eknath Shinde and devendra Fadanvis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''... तर कदाचित माजी CM 'लाईव्ह' दिसले असते, कर्तव्यदक्षता ह्यांच्याच ठायी''

रयत क्रांती संघटनेचे प्रमुख आणि भाजपचे सहयोगी माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी ट्विट करुन शिवसेना पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे ...

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाने महाग केले कर्ज, 12 जुलैपासून नवीन दर लागू, जाणून घ्या डिटेल्स - Marathi News | bank of baroda hikes mclr from 12th july emi to be costly know details here | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बँक ऑफ बडोदाने महाग केले कर्ज, 12 जुलैपासून नवीन दर लागू, जाणून घ्या डिटेल्स

Bank Of Baroda : बँक ऑफ बडोदाच्या या निर्णयामुळे गृहकर्ज घेणे महाग होणार आहे. तसेच, ज्या ग्राहकांनी आधीच गृहकर्ज घेतले आहे, त्यांचा ईएमआय अधिक महाग होईल. ...