लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन; ८ ऑगस्टला मांडणार बाजू, राजीनाम्यावर ठाम - Marathi News | Ranjitsinh Disale will leave Mumbai for the US on the night of August 8. | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :डिसले गुरुजींचा अमेरिकेला जाण्याचा प्लॅन; ८ ऑगस्टला मांडणार बाजू, राजीनाम्यावर ठाम

आपल्या गैरहजरीबाबत रणजितसिंह डिसले यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला आवश्यक ती कागदपत्रे दिल्याचे सांगितले. ...

शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी - Marathi News | Kidnapped scrap dealer in Shirur and demanded Rs 4 lakh ransom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :शिरूरमध्ये भंगार व्यावसायिकाचे अपहरण करुन मागितली ४ लाखांची खंडणी

शिक्रापूर चाकण रस्त्याचे लगत जातेगाव फाटा शिरुर येथील एका भंगार व्यावसायिकाचे कारमधून अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ...

‘थेट सरपंच’ येणार, सामान्य कार्यकर्ता कट्ट्यावर बसणार; जनतेतूनच होऊ लागला विरोध - Marathi News | People are now opposing the election of Sarpanch and Mayor directly | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘थेट सरपंच’ येणार, सामान्य कार्यकर्ता कट्ट्यावर बसणार; जनतेतूनच होऊ लागला विरोध

आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवारच सरपंचपदाच्या रिंगणात राहिले. नेत्यांच्या घरातील, नात्यातीलच या पदावर विराजमान झाले. ...

Surprise Gift To Mother On Retirement: मुलगा असावा तर असा! शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर - Marathi News | mother retirement son gave helicopter joy riding plot purchased on moon mars gifted thar car | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :मुलगा असावा तर असा! शाळेतून सेवानिवृत्त झालेल्या आईला घडवली हेलिकॉप्टरची सफर

शाळेपासून ते घरापर्यंत हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी, एवढंच नव्हे तर... ...

Monkeypox Advisory To States: 'स्क्रिनिंग, टेस्टिंग, आयसोलेशन', 'मंकीपॉक्स'ला हलक्यात घेऊ नका; केंद्राकडून राज्यांना महत्वाच्या सूचना!  - Marathi News | Screening testing isolation Centre reiterates key actions to States and UTs over monkeypox virus | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'स्क्रिनिंग, टेस्टिंग, आयसोलेशन', 'मंकीपॉक्स'ला हलक्यात घेऊ नका; केंद्राकडून राज्यांना सूचना

केरळमध्ये मंकीपॉक्सच्या संशयास्पद रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्रीय आरोग्य सचिवांनी गुरुवारी सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहून रोगाचा प्रसार रोखण्यासाठी आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. ...

सेवा संस्थांतील दप्तर पध्दत होणार बंद, संगणकीकरण प्रकल्पास मान्यता - Marathi News | Central Government Approval for Computerization of Development Institutions across the State | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :सेवा संस्थांतील दप्तर पध्दत होणार बंद, संगणकीकरण प्रकल्पास मान्यता

आर्थिक गैरव्यवहाराला पाठबळ देणारी पारंपरिक दप्तर पध्दत लवकरच बंद होणार ...

विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले - Marathi News | 6,000 bribe to pay well bill; The agriculture officer was caught by the ACB | Latest jalana News at Lokmat.com

जालना :विहिरीचे बिल काढण्यासाठी ६ हजारांची लाच; कृषी अधिकाऱ्यास एसीबीने पकडले

जाफराबाद पंचायत समिती कार्यालयात ६ हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई ...

बिम्बल्डन माझ्या करियरसाठी महत्त्वाचा टप्पा, टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची भावना - Marathi News | Wimbledon is a milestone in my career, the spirit of tennis star Aishwarya Jadhav | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बिम्बल्डन माझ्या करियरसाठी महत्त्वाचा टप्पा, टेनिसस्टार ऐश्वर्या जाधवची भावना

अशा कोर्टवर खेळण्याचा माझा पहिलाच प्रसंग होता. त्यासाठी केवळ तीन दिवसांचा सराव विम्बल्डन कोर्टवर मिळाला. त्या अनुभवावर मी चार सामने खेळले. तयारीला फार वेळ मिळाला नाही. ...

Phone Tapping : एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी - Marathi News | Phone Tapping: Former NSE CEO Chitra Ramakrishna arrested by ED, remanded for 4 days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एनएसईच्या माजी सीईओ चित्रा रामकृष्ण यांना ईडीने अटक, ४ दिवसांची कोठडी

Phone Tapping : ईडीने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे, चित्रा रामकृष्ण आणि रवी नारायण यांच्याविरुद्ध बेकायदेशीर फोन टॅपिंग आणि स्टॉक एक्सचेंजच्या कर्मचाऱ्यांची हेरगिरी प्रकरणी मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला होता. ...