ग्राहकांमध्ये एसयूव्हींची अशी ‘क्रेझ’ आहे की काही लोकप्रिय मॉडेल्स मिळविण्यासाठी लोकांना दोन वर्षांपर्यंत वाट पाहावी लागतेय. ...
शिवसेना-महाविकास आघाडीची ताकद, त्यांचे महाराष्ट्र आणि देशातील स्थान हे येणारा काळ ठरवेल असं संजय राऊत म्हणाले. ...
Man Udu Udu Zhala : ‘मन उडू उडू झालं’ मालिकेत कार्तिकची भूमिका साकारणारा अभिनेता ऋतुराज फडकेने पौर्णिमासोबतचा फोटो शेअर करत तिचं आणि त्याचं मालिकेच्या निमित्ताने जुळलेलं नातं चाहत्यांशी शेअर केलं आहे.... ...
Sri Lanka Economic Crisis : श्रीलंकेत फळे आणि भाज्यांचे भाव इतके वाढले आहेत की सामान्य माणसाला ते विकत घेणं जवळपास अशक्य झाले आहे. ...
Rishabh Pant Champagne Gift to Ravi Shastri : भारतीय संघाने वन डे मालिका जिंकल्यानंतर रिषभ पंत व विराट कोहली यांनी माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना ट्रिट दिली ...
जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात परकीय वित्तसंस्थांनी भारतीय बाजारातून ७४३२ कोटी रुपये काढून घेतले आहेत. ...
Facts About Rashtrapati Bhavan: सेंट्रल डोम ही राष्ट्रपती भवनाची ओळख आहे. पाहूया काय आहे राष्ट्रपती भवनाची खासियत. ...
काहींना वाटते पेनी स्टॉक म्हणून तो शेअर चांगला असेल. परंतु, स्वस्त म्हणजे मस्त असे अजिबात गृहीत धरू नये. ...
पोलिसांनी धाडसाने चौघांना पकडून ठेवण्याचा प्रयत्न केला. मात्र यातील एका चोरट्याने त्याच्या हातातील स्प्रे पोलिसांच्या डोळ्यात मारला. त्यामुळे पोलीस जखमी झाले. ...
७० टक्क्यापेक्षा जास्त मते एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना मिळून त्या विजयी होतील असं विधान भाजपा आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. ...