लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला - Marathi News | The husband gave terrible punishment to his wife's lover, killed him and burnt his body in the forest | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पत्नीच्या प्रियकराला पतीने दिली भयानक शिक्षा, खून करून मृतदेह जंगलात जाळला

Immoral Relationship : आरोपीने पत्नीच्या प्रियकराची हत्या करून मृतदेह जंगलात जाळला इतकेच नाही तर त्याची दुचाकीही खड्ड्यात फेकून दिली. ...

'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा - Marathi News | MNS leader Amit Thackeray has criticized Shiv Sena leader Aditya Thackeray. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :'राजकीय घडामोडी घडल्या नसत्या तर...'; अमित ठाकरेंचा आदित्यवर नाव न घेता निशाणा

मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ...

Amazon Prime Day Sale चा आजचा शेवटचा दिवस, १५ हजारांपेक्षा कमी किमतीत घेऊ शकता 'हे' पाच स्मार्टफोन! - Marathi News | smartphones under 15000 in amazon prime day sale five phones redmi note 11 and realme narzo 50 iqoo z6 | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Amazon Prime Day Sale चा आजचा शेवटचा दिवस, १५ हजारांपेक्षा कमी किमतीत घेऊ शकता 'हे' पाच स्मार्टफोन!

Amazon Prime Day Sale आजचा शेवटचा दिवस आहे. या सेलमध्ये स्मार्टफोन आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर मोठी सूट मिळत आहे. ...

पोलिसांची उत्तम कामगिरी, अपहरण झालेलं एक दिवसाचं बाळ सुखरूप सापडलं - Marathi News | Great performance by the police, the kidnapped one-day-old baby was found safe | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोलिसांची उत्तम कामगिरी, अपहरण झालेलं एक दिवसाचं बाळ सुखरूप सापडलं

Crime News : ही घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. याप्रकरणी संबंधित महिलेचा पोलीस शोध घेत आहेत. ...

'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन - Marathi News | 'Don't talk about your big brother'; Chandrakant Khairen's appeal to Raj Thackeray | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हात जोडून विनंती करतो, मोठ्या भावाबद्दल असं बोलू नका'; चंद्रकांत खैरेंचे राज ठाकरेंना आवाहन

'राजकारणात पुत्र प्रेम असतेच, आपल्याला लढाई कोणाबरोबर लढायची हे लक्षात ठेवले पाहिजे. ...

Accident :  कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी - Marathi News | Accident: Terrible car accident, two dead and two seriously injured | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :Accident :  कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

Accident Case : यात एकाचा जागेवरच मृत्यू झाला असून दुसरा रुग्णालयात उपचारासाठी नेताना मृत्यू झाला आहे. ...

गतीमंद युवतीवर केला नराधमाने अत्याचार, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल - Marathi News | Girl was brutally assaulted, a case was registered under POCSO | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गतीमंद युवतीवर केला नराधमाने अत्याचार, पॉक्सोअन्वये गुन्हा दाखल

Sexual Abuse Case : नराधमाविरूद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक - Marathi News | BJP state president Chandrakant Patil mother passed away | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मातृशोक

भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या मातोश्री श्रीमती सरस्वती बच्चू पाटील यांचे कोल्हापूर येथील निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन ...

स्काय ब्लू रंगाच्या पातळ साडीत कुलकर्ण्यांच्या सुनेचा स्वॅग; पाहा शिवानीचं नवं फोटोशूट - Marathi News | marathi actress shivani rangole share her new photoshoot video on instagram | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :स्काय ब्लू रंगाच्या पातळ साडीत कुलकर्ण्यांच्या सुनेचा स्वॅग; पाहा शिवानीचं नवं फोटोशूट

Shivani rangole: यावेळीदेखील तिने ट्रान्सपरंट साडीमध्ये छानसं फोटोशूट केलं आहे. या फोटोशूटचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ...