लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भौतिक सुविधा, अध्यापक नसलेल्या ५ महाविद्यालयांना प्रवेशबंदी, २ लाख दंड - Marathi News | Admission banned in 5 colleges of without teachers, not having physical facilities, 2 lakh fine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :भौतिक सुविधा, अध्यापक नसलेल्या ५ महाविद्यालयांना प्रवेशबंदी, २ लाख दंड

कुलगुरूंचा निर्णय : संलग्नीकरण देणाऱ्या समित्यांचीही होणार चौकशी ...

कोण म्हणतं फिटनेस आणि मसल पॉवरसाठी फॅन्सी डाएटच हवं? वरणभात-भाजीभाकरीही करतात योग्य वेटलॉस जलद! - Marathi News | Weight loss food combinations : Follow these 5 indian food combination for weight loss in healthy way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :कोण म्हणतं फिटनेस आणि मसल पॉवरसाठी फॅन्सी डाएटच हवं? वरणभात-भाजीभाकरीही करतात योग्य वेटलॉस जलद!

Weight Loss Food Combinations : आपला जुना समतोल आहार म्हणजे काहीतरी मागास हा विचार मनातून काढून टाका आणि पाहा आपले पारंपरिक पदार्थही कसे वेटलॉससाठी उपयुक्त आहेत. ...

Chitra Wagh : "काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के"  - Marathi News | BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray Over Interview with sanjay raut | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"काय ते प्रश्न, काय ती उत्तरं, काय ती घरातल्या घरातली मुलाखत, कौटुंबिक कार्यक्रम एकदम ओक्के" 

BJP Chitra Wagh Slams Shivsena Uddhav Thackeray : संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली. यावेळी त्यांनी सद्य राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य केले. या मुलाखतीवरून भाजपाने उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.  ...

सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Three thieves in Satara district arrested in Vita in Sangli district, goods worth ten lakhs seized | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सातारा जिल्ह्यातील तिघा अट्टल चोरट्यांना विट्यात अटक, दहा लाखांचा मुद्देमाल जप्त

घरफोड्या करणाऱ्या सातारा जिल्ह्यातील तीन चोरट्यांना गजाआड करण्यात विटा पोलिसांना यश ...

रोज आंघोळ करण्याची नाही गरज, तज्ज्ञांनुसार केवळ हे तीन अवयव स्वच्छ करूनही दूर राहतील आजार! - Marathi News | According to science you should not shower daily but wash only 3 body parts | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :रोज आंघोळ करण्याची नाही गरज, तज्ज्ञांनुसार केवळ हे तीन अवयव स्वच्छ करूनही दूर राहतील आजार!

Health Tips : विज्ञान असं सांगतं की, तुम्हाला रोज आंघोळ करण्याची गरज नाही. त्याऐवजी तुम्ही रोज शरीरातील केवळ तीन अवयवांची स्वच्छता करा. ...

नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: ‘त्या’ महिलेसह पतीला पोलीस कोठडी, तपासांत उडवाउडवीची उत्तरे - Marathi News | Newborn baby abduction case, woman along with husband in police custody | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नवजात अर्भकाचे अपहरण प्रकरण: ‘त्या’ महिलेसह पतीला पोलीस कोठडी, तपासांत उडवाउडवीची उत्तरे

डॉक्टरना दाखविण्याचा बहाणा करीत नवजात अर्भकासह रुग्णालयातून पलायन केले होते ...

Gustav McKeon : युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस - Marathi News | French batter Gustav McKeon becomes the youngest Men's batter to score a hundred in T20I cricket | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :युवा शतकवीर! 18 वर्षीय फलंदाजाने आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20त झळकावले शतक; 14 चेंडूंत 74 धावांचा पाऊस

अफगाणिस्ताचा हझरतुल्लाह झझाई ( Hazratullah Zazai) याचा विश्वविक्रम मोडला. दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्ताच्या या सलामीवीराने आयर्लंडविरुद्ध 62 चेंडूंत 162 धावांची खेळी केली होती. तेव्हा त्याचे वय 20 वर्ष व 337 दिवस होते ...

सिडको एन-४ मधील प्रस्तावित वाईन शॉपला नागरिकांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन - Marathi News | Citizen opposition to proposed wine shop in CIDCO N-4; A statement to the District Collector | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :सिडको एन-४ मधील प्रस्तावित वाईन शॉपला नागरिकांचा विरोध; जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन

कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असल्याने दुकानास मान्यता देण्यात येऊ नये, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. ...

Maharashtra Political Crisis: रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर? बड्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “सब कतार में है” - Marathi News | bjp mla mahesh shinde claims that ncp ramraje nimbalkar could be join bjp soon | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रामराजे निंबाळकर भाजपच्या वाटेवर? बड्या नेत्याचा मोठा दावा, म्हणाले, “सब कतार में है”

Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे खळं उठवलंय, वस्ती उठायला वेळ लागणार नाही. योग्य टायमिंग आल्यावर कार्यक्रम होईल, असे भाजप नेत्याने म्हटले आहे. ...