लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड - Marathi News | rakhi sawant says i got urfi javed in media urfi javed fashion bigg boss | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ऊर्फी हे नाव कोणाला माहित तरी होतं का?'; ऊर्फीचं यश पाहून राखीचा होतोय तिळपापड

Rakhi sawant: 'कॉफी विथ करण' या चॅट शोमध्ये रणवीर सिंहने ऊर्फीला फॅशन आयकॉन म्हटलं होतं. तेव्हापासून ती चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. मात्र, तिचं हे लाइमलाइटमध्ये येणं राखी सावंतला जराही रुचलेलं नाही. ...

खुशखबर! गणेशोत्सवाच्या आधीच शिक्षकांचे वेतन जमा, मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश - Marathi News | Salary deposited in the bank account of about 11 thousand teachers of Kolhapur district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :खुशखबर! गणेशोत्सवाच्या आधीच शिक्षकांचे वेतन जमा, मुख्यमंत्र्यांनी दिले होते आदेश

नियमितपणे दर महिन्याच्या एक तारखेला वेतन जमा करण्यातील सातत्य शिक्षण विभाग आणि वेतन पथकाने ठेवावे ...

दिल्लीत मोठा सर्जिकल स्ट्राईक होणार; गँगस्टरांचा सफाया करा, अमित शहांचे आदेश निघाले - Marathi News | Home Minister Amit Shah's order issued; Bishnoi, bawana like Gangsters of Delhi will be wiped out, NIA started working | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्लीत मोठा सर्जिकल स्ट्राईक होणार; गँगस्टरांचा सफाया करा, अमित शहांचे आदेश निघाले

टोळ्यांवर कारवाई करण्यासाठी MHA मध्ये अनेक उच्चस्तरीय बैठका झाल्या, 20 ते 25 ऑगस्ट दरम्यान MHA मध्ये 4 ते 5 बैठका झाल्या. ...

कोल्हापूर: मसाई पठारावर रानफुलांची मुक्त उधळण, पर्यटकांची होवू लागली गर्दी - Marathi News | The season of wildflowers begins on the Masai plateau of Kolhapur district, Crowd of tourists | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर: मसाई पठारावर रानफुलांची मुक्त उधळण, पर्यटकांची होवू लागली गर्दी

तीन महिने पहावयास मिळतो रानफुलांचा हंगाम ...

रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी 'मेरी सहेली टीम', जाणून घ्या 139 नंबरवरून काय मदत मिळते? - Marathi News | meri saheli team helpful for women in railway journey know what help from 139 helpline number | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :रेल्वे प्रवासात महिलांच्या मदतीसाठी 'मेरी सहेली टीम', जाणून घ्या 139 नंबरवरून काय मदत मिळते?

Railway : रेल्वेत एकट्याने प्रवास करणाऱ्या महिलांवर आरपीएफची 'मेरी सहेली टीम' लक्ष ठेवते. विशेषतः लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्येही महिलांशी संपर्क साधला जातो. ...

Sonali Kulkarni : पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून..., सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट - Marathi News | Sonali Kulkarni daughter Kaveri in chala hawa yeu dya share post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Sonali Kulkarni : पहिल्यांदा कावेरीची आई म्हणून..., सोनाली कुलकर्णीची भावुक पोस्ट

Sonali Kulkarn : सोनाली कुलकर्णीने आतापर्यंत अनेक मराठी चित्रपटांमध्ये दर्जेदार भूमिका साकारल्या आहेत. पण आता तिची लेक कावेरीचाही टीव्ही डेब्यू झालाये. कावेरीनं आयुष्यातलं पहिलंवहिलं शूटींग केलं. हा क्षण आई या नात्याने सोनालीने मनसोक्त जगला... ...

शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणी गंभीर जखमी, उस्मनाबादमधील घटना - Marathi News | Sexual abuse of schoolgirls; Young woman seriously injured, incident in Osmanabad | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :शाळकरी बालिकेवर लैंगिक अत्याचार; तरुणी गंभीर जखमी, उस्मनाबादमधील घटना

उस्मनाबादमधील तुळजापूर शहरालगतच्याच एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. इयत्ता पहिलीत शिकणारी ६ वर्षीय मुलगी मंगळवारी दुपारी तिच्या घराच्या ... ...

खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार - Marathi News | Criminal exile for two years on bail for murder | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :खुनाच्या गुन्ह्यात जामीनावर सुटताच गुन्हेगार दोन वर्षासाठी हद्दपार

दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले. ...

शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार - Marathi News | 41 lakh corruption in the work of 14th Finance Commission including toilet | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शौचालयासह १४ व्या वित्त आयोगाच्या कामात ४१ लाखांचा अपहार

डोणगाव येथील तत्कालीन ग्रामसेवकासह सरपंचाविरुध्द गुन्हा दाखल ...