INS Vikrant: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशाची स्वदेशी बनावटीची पहिली विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे आज, शुक्रवारी जलावतरण होणार आहे. कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथे हा सोहळा होणार आहे. ...
Sonali Phogat murder case: हणजूण पोलिसांनी गुरुवारी कर्लीस बारची झडती घेतली असता बारमधील एका बाटलीमध्ये ड्रग्ज आढळल्याची माहिती पोलीस अधीक्षक शोबीत सक्सेना यांनी दिली. ...
Chandrakant Patil: पत्रकारांच्या आयुष्यात स्थिरता कशी आणता येईल, त्यावर काम करायला हवे. पत्रकारांना घरे द्यायला हवीत, असे मत उच्च व तंत्रशिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. ...
Shocking: महाड तालुक्यातील दारूबंदी अधिकाऱ्याला नेहमी अतिप्रमाणात दारू पिण्याची सवय होती. जास्त प्रमाणात दारू प्यायल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी साडेचार वाजता महाड ग्रामीण रुग्णालयात घडली. ...
Cervical cancer vaccine: गर्भाशय मुखाच्या कर्करोगावर स्वदेशात प्रथमच बनविलेली सर्व्हावॅक ही ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (एचपीव्ही) प्रकारची लस येत्या काही महिन्यांत सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. ...
Ganesh Mahotsav: लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी कोल्हापुरातील अनेक मंडळांनी बुधवारी रात्री लेसर लाइटसह साउंड सिस्टीमचा वापर केला. या रंगीबेरंगी लाइट आपल्या मोबाइल कॅमेऱ्यात कैद करण्याच्या नादात जिल्ह्यातील हजारो जणांचे मोबाइल खराब झाले. ...
Stock Market: जगभरातील अर्थव्यवस्थांमध्ये आलेली मरगळ आणि केंद्रीय बँका आक्रमकपणे वाढवत असलेल्या व्याजदर यामुळे मुंबई शेअर बाजारात गुरुवारी घसरगुंडी पहायला मिळाली. ...
Anganwadi workers: अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढविण्यासाठी राज्य सरकार सकारात्मक आहे. त्यासाठी विभागाने प्रस्ताव पाठवावा, त्यावर मंत्रिमंडळात योग्य निर्णय घेऊ, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ठाणे येथील कार्यक्रमात गुरुवा ...
vegetables: श्रावणामध्ये महागाईमुळे त्रस्त झालेल्या मुंबई, नवी मुंबईकरांना गणेशोत्सवामध्ये दिलासा मिळाला आहे. मागणी कमी झाल्यामुळे भाजीपाल्याचे दर घसरले आहेत. ...