Suryakumar Yadav: मी कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असतो. मी कर्णधार आणि प्रशिक्षकांनाही हे सांगितले की, तुम्ही म्हणाल त्या क्रमाकांवर फलंदाजी करण्यास मी सक्षम आहे. पण फक्त तुम्ही मला संघात कायम ठेवा.’ ...
Maratha Reservation: सरकार टिकावे म्हणून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री न्यायालयात जसे प्रमाणिक प्रयत्न करतात, तसेच प्रयत्न मराठा आरक्षण टिकविण्यासाठी करा, असे आवाहन करतानाच मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारला केले. ...
Mumbai AC local : एकीकडे एसी लोकल फेऱ्यांवरून सामान्य लोकल प्रवासी तापले आहेत, तर दुसरीकडे एसी लोकलची प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सात महिन्यांत एसी लोकलचे प्रवासी सातपट झाले असून, गारेगार प्रवासाला मुंबईकरांची पसंती कायम आहे. ...
Devendra Fadnavis : भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना एकत्र येऊन आम्ही वरळीबराेबरच मुंबई महापालिका निश्चितपणे जिंकू, असा निर्धार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ...
jharkhand Political Crisis: झारखंडमधील राजकीय संकटाची टांगती तलवार असताना गुरुवारी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात ५ सप्टेंबर रोजी विधानसभेचे अधिवेशन बोलावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
Virat-Anushka: क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, रवि शास्त्री, अजित आगरकर, रोहित शर्मा हे अलिबागच्या सौंदर्यात पडून अलिबागकर झाले आहेत. या दिग्गजांसोबत आता विराट कोहली ही अलिबागच्या सौंदर्यात हुरळून गेला असून, तोही गणपतीच्या मुहूर्तावर अलिबागकर झाला आहे. ...
Health: राज्यातील धर्मादाय रुग्णालयांतील गरिबांसाठी राखीव बेड्स सरकारमार्फत कसे भरता येतील, यासाठी शासन स्तरावतर तज्ज्ञ डॉक्टरांच्या समितीची नियुक्ती करण्यात येणार आहे. ...