लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कमानीस परवानगी नाकारली, मिरजेत ठाकरे गटाचे पोलिसांविरोधात आंदोलन - Marathi News | permission was denied to the welcome arch of both groups of Shiv Sena In the Ganeshotsav immersion procession miraj sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या कमानीस परवानगी नाकारली, मिरजेत ठाकरे गटाचे पोलिसांविरोधात आंदोलन

यंदा मिरवणूक मार्गावर विविध पक्ष संघटनांच्या स्वागत कमानीना परवानगी देण्यात आली आहे. मात्र, शिवसेनेत फूट पडल्यानंतर यावर्षी स्वागत कमानीवर ठाकरे गट व शिंदे गटाने दावा केल्याने हा वाद पोलिसांत पोहोचला आहे. ...

पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान - Marathi News | Empowered Police Officers of Pune City under Section 36 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

हे आदेश शासनाने सूट दिलेले दिवस वगळता उर्वरित कालावधीत लागू राहतील... ...

आशिष शेलारांचं उद्धव ठाकरेंना पत्र; आता तुमच्या पक्षाला पेग्विन सेना म्हणायचं का? - Marathi News | BJP Ashish Shelar letter to Shivsena Chief Uddhav Thackeray; want to call your party Penguin Sena now? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"तुमच्या उरल्यासुरल्या पक्षाला, आम्ही आता पेग्विन सेना म्हणायचं का?"

कडक अस्सल मुंबईकर शब्द आमच्याकडे पण आहेत. कृपया हे लक्षात असू द्या असा टोला शेलारांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.  ...

सांगली बाजार समितीत दोन बेदाणा व्यापाऱ्यांमध्ये हमरीतुमरी - Marathi News | Conflict between two currant traders in Sangli Bazaar Committee | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली बाजार समितीत दोन बेदाणा व्यापाऱ्यांमध्ये हमरीतुमरी

मार्केट यार्डातील बेदाणा व्यापाऱ्याचे राजस्थानमधील व्यापाऱ्याने ६१ लाख रुपये थकविले आहेत. या दोन्ही व्यापाऱ्यांचे भांडण सांगली बाजार समितीच्या सचिवांसमोर शुक्रवारी झाले ...

यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांना जाहीर - Marathi News | This years Bhagwanrao Lomte Memorial State Award Announced to Padmashri Dr. Y. M. Pathan | Latest beed News at Lokmat.com

बीड :यावर्षीचा भगवानराव लोमटे स्मृती राज्य पुरस्कार पद्मश्री डॉ. यू. म. पठाण यांना जाहीर

ब्रिटन, रशिया,पश्चिम जर्मनी, अमेरिका आदी देशातील अभ्यासक, संशोधकांनी त्यांच्या साहित्यावर प्रबंध सादर केले आहेत. ...

चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी - Marathi News | us approves potential 11 billion dollors arms sale to taiwan amid china tensions | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :चीनला उघड ठसन! अमेरिका तैवानला तब्बल १ अब्ज डॉलरची शस्त्रास्त्र देणार, संरक्षण विभागाची मंजुरी

चीन आणि तैवानमधील वाढत्या तणावात आता आणखी भर पडली आहे. अमेरिका तैवानला तब्बल १.१ बिलियल डॉलर किमतीची शस्त्रास्त्र विकणार आहे. ...

पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित - Marathi News | Deadline for e KYC for PM Kisan beneficiaries is 7th September, One and a half lakh beneficiaries deprived in Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :पीएम किसानच्या लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी ७ सप्टेंबरपर्यंत मुदत, दीड लाखावर लाभार्थी वंचित

मुदतीमध्ये शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नाही तर शेतकऱ्यांचे शासनाकडून मिळणारे सहा हजारांचे तिन्ही हप्ते बंद होणार आहेत ...

लातुरात पुन्हा चोरटे सक्रीय; एकाच रात्री दोन दुकाने फोडली, रोकड पळविली - Marathi News | In the same night, two shops were broken into in Latur, the thieves ran away with the cash | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात पुन्हा चोरटे सक्रीय; एकाच रात्री दोन दुकाने फोडली, रोकड पळविली

लातूर शहरासह जिल्ह्यातील विविध पाेलीस ठाण्यांच्या हद्दीत दिवसाढवळ्या आणि पहाटेच्या वेळी दुकान, घरे फाेडणाऱ्या टाेळ्या सक्रीय झाल्या आहेत. ...

कारमध्ये रोमान्स करत होतं कपल, गाडी घेऊन पळाले चोर; कपडेही सोबत घेऊन गेले... - Marathi News | Couple was doing romance in car, Thieves attack on them and leaving them naked | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :कारमध्ये रोमान्स करत होतं कपल, गाडी घेऊन पळाले चोर; कपडेही सोबत घेऊन गेले...

Crime News : एका अज्ञात ठिकाणी कार पार्क करून उभे असलेल्या कपलवर काही गुन्हेगारांची नजर पडली. ते कपलच्या पर्स आणि मोबाइलच नाही तर त्यांचे दोघांचे कपडे घेऊनही फरार झाले. ...