लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Increase in water level of Indrayani river, 8 villages were cut off due to water flowing over the bridge | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :इंद्रायणी नदीच्या पाणी पातळीत वाढ, पुलावरून पाणी गेल्याने ८ गावांचा संपर्क तुटला

उर्ध्वगतीचा पाण्याचा दाब आणि नदीचा गोदावरीत मिसळणारा प्रवाहाने पात्र तुंबले आहे. ...

हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा - Marathi News | We will not stop even if attacked, Buldhana is not Bihar; Warning of Thackeray group to Shinde group | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :हल्ले केले तरी आम्ही थांबणार नाही, बुलढाणा हे बिहार नाही; ठाकरे गटाचा इशारा

बुलढाण्यात ठाकरे गटाच्या मेळाव्यात शिंदे गटाच्या समर्थकांचा हल्ला, अनेकांना धक्काबुक्री, खुर्च्या तोडल्या: बाजार समिती परिसरात तणावसदृश्य स्थिती ...

सिनेट, अभ्यास मंडळांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर - Marathi News | Solapur University Announces Election Program for Senate, Board of Studies | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सिनेट, अभ्यास मंडळांसाठी सोलापूर विद्यापीठाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट), विद्यापरिषद आणि अभ्यासमंडळे या अधिकार मंडळांच्या निवडणुकांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. ...

बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, खुर्च्यांची तोडफोड अन्.. - Marathi News | In Buldhana Shivsena Uddhav Thackeray- CM Eknath Shinde groups clashed, chairs were vandalized | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बुलढाण्यात शिवसेनेत तुफान राडा, ठाकरे-शिंदे गट भिडले, खुर्च्यांची तोडफोड अन्..

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेच्या सत्कार कार्यक्रमात अचानक प्रवेश करत गोंधळ घातला. ...

मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त - Marathi News | The Jat Panchayat was dissolved by the Bhoi community of Latur | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मोठे सामाजिक परिवर्तन, लातुरातील भोई समाजाने केली जात पंचायत बरखास्त

जात पंचायतच्या पंचांनी दिले शंभरच्या बॉण्डवर शपथपत्र; पोलीस आणि अंनिसच्या प्रबोधनाला आले यश ...

नारळाच्या पाण्यापेक्षा कमी नाही याची मलाई, अनेक गंभीर समस्या दूर करण्याची यात क्षमता - Marathi News | Coconut cream Benefits : Amazing health benefits of eating coconut cream or nariyal malai | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :नारळाच्या पाण्यापेक्षा कमी नाही याची मलाई, अनेक गंभीर समस्या दूर करण्याची यात क्षमता

Coconut cream Benefits : नारळामध्ये मॅगनीज, कॉपर, आयर्न, फायबर, झिंक, कार्बोहायड्रेट्ससारखे पोषक तत्व आढळतात. जे अनेक आजारांमध्ये फायदेशीर ठरतात. ...

नवी TATA Nexon सिंगल चार्जमध्ये धावणार ४३७ किमी, मिळणार हे फीचर्स आणि किंमतही इतकी - Marathi News | tata nexon ev jet edition launched in india know the price features and range how to buy | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :नवी TATA Nexon सिंगल चार्जमध्ये धावणार ४३७ किमी, मिळणार हे फीचर्स आणि किंमतही इतकी

टाटा मोटर्सने नेक्सॉन ईव्ही जेट एडिशन देशांतर्गत बाजारात लाँच केली आहे. अलीकडेच, कंपनीने हॅरियर आणि सफारीचे जेट एडिशन लाँच केले होते. ...

ऐन गणेशोत्सवात बत्ती गुल! देहूत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा - Marathi News | Batti Gul in Ain Ganeshotsav March on Dehut Mahavitaran office | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऐन गणेशोत्सवात बत्ती गुल! देहूत महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा

पोलीस यंत्रणा तत्काळ दाखल झाल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही... ...

Maharashtra Political Crisis: “पवारांचे ठीक आहे, पण ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?” - Marathi News | bjp atul bhatkhalkar criticised ncp chief sharad pawar and shiv sena uddhav thackeray over new navy flag | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“शरद पवारांचे ठीक आहे, पण उद्धव ठाकरेंचे शिवप्रेमही वडा आणि थाळी पुरतेच?”; भाजपचा टोला

Maharashtra Political Crisis: नव्या नौदल चिन्हानिमित्त केलेला छत्रपती शिवरायांचा जयजयकार बहुधा पवार-ठाकरे यांच्या कानावर गेलेला नाही, असा टोला भाजपने लगावला आहे. ...