लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आवळल्या सात आरोपींच्या मुसक्या - Marathi News | Narpoli police in Bhiwandi arrested seven accused | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भिवंडीतील नारपोली पोलिसांनी आवळल्या सात आरोपींच्या मुसक्या

नारपोली पोलिसांनी केलेल्या या कामगिरी मुळे सहा गुन्ह्यांची उकल करत गुन्हेगारांना जरब बसविण्यात यश मिळविले आहे. ...

'शिक्षक दिनीच' कोल्हापुरात विनाअनुदानित सरांनी पाळला 'काळा दिवस' - Marathi News | Black day was observed by the unaided sirs in Kolhapur on Teacher Day itself | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :'शिक्षक दिनीच' कोल्हापुरात विनाअनुदानित सरांनी पाळला 'काळा दिवस'

मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारने सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा दि. २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. ...

रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल - Marathi News | Think 100 times when using a restaurant bathroom; Seeing this viral photo will make you sleepy too | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :रेस्टॉरंटचं बाथरूम वापरताना १०० वेळा विचार कराल; हा व्हायरल फोटो पाहून तुमचीही झोप उडेल

Bathroom in the restaurant people shocked: बिलात त्यांनी बाथरूम वापरण्यासाठी पैसे घेतले आणि नेमके पैसे का घेतले ते लिहिले. ...

हे आहेत हृदय कमजोर झाल्याचे संकेत, आजारांपासून वाचायचं असेल तर वेळीच व्हा सावध - Marathi News | Know these signs to avoid heart diseases causes, symptoms of heart diseases | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :हे आहेत हृदय कमजोर झाल्याचे संकेत, आजारांपासून वाचायचं असेल तर वेळीच व्हा सावध

Heart Problem : धक्कादायक बाब म्हणजे गेल्या काही वर्षात भारतात 18 ते 30 वयोगटातील तरूणांना हार्ट डिजीजने ग्रासलं आहे. ज्यामुळे त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. ...

मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल  - Marathi News | Threatening phone calls to MNS women district president Aditi Sonar; Filed a case in the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मनसेच्या महिला जिल्हाध्यक्ष अदिती सोनार यांना धमकीचे फोन; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 

सोनार यांनी महिला सेनेच्या रायगड जल्हाध्यक्षाची दुरा हाती घेतल्यापासून जिल्ह्यात विविध ठिकाणी त्यांचे दौरे सुरू आहेत. ...

औरंगाबादपेक्षा शिर्डीला प्राधान्य, शहरातून सेवा बंद केलेल्या विमानाचे शिर्डीतून ‘उड्डाण’ - Marathi News | 'Flight' from Shirdi of decommissioned aircraft in Aurangabad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औरंगाबादपेक्षा शिर्डीला प्राधान्य, शहरातून सेवा बंद केलेल्या विमानाचे शिर्डीतून ‘उड्डाण’

औरंगाबादला नव्या विमानसेवेची प्रतीक्षाच ...

जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता - Marathi News | Animals infected with Lumpyskin disease, Animals may die if neglected | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जनावरांना लम्पीस्कीन आजाराची लागण, 'ही' दिसतात लक्षणे; दुर्लक्ष केल्यास जनावरे दगावण्याची शक्यता

पशुसंवर्धन विभागाने तातडीने शेतकऱ्यांना जागरुक केले ...

बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश - Marathi News | Bumper returns bajaj finance limited Shares rise from just Rs 7 to Rs 7000 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बम्पर परतावा : फक्त 7 रुपयांवरून 7000 वर पोहोचला हा शेअर, 1 लाख रुपयांची गुंतवणूक करणारे बनले कोट्यधीश

बजाज फायनान्सचे शेअर्स गेल्या काही वर्षांत 7 रुपयांवरून 7000 रुपयांवर पोहोचले आहेत. कंपनीच्या शेअर्सनी या कालावधीत 100000 टक्क्यांपेक्षाही अधिकचा परतावा दिला आहे. ...

IND vs PAK: अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर जोडले 'खलिस्तानी' कनेक्शन, सरकारने घेतली दखल - Marathi News | IND vs PAK Khalistani connection added to Arshdeep Singh Wikipedia page  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्शदीप सिंगच्या विकिपीडिया पेजवर 'खलिस्तानी' कनेक्शन, सरकारने घेतली दखल

पाकिस्तानविरूद्ध भारताचा पराभव झाल्यामुळे अर्शदीप सिंगवर टीका केली जात आहे. ...