लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल - Marathi News | 4 wives with 7 children stopped the wedding of their husband and father know the whole secret/ | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :वडिलांचं पाचवं लग्न रोखल्यावर झाला गोंधळ, 4 पत्नी आणि 7 मुलांनी केली पोलखोल

इथे एका व्यक्तीला एक-दोन नाही तर तब्बल चार-चार पत्नी असूनही तो पाचवं लग्न करण्याच्या तयारीत होता. पण ऐन लग्नावेळी जे घडलं ते फारच आश्चर्यकारक होतं. ...

'नवा गडी नवं राज्य'मधील कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला - Marathi News | Karnik in 'Nava Gadi Nava Rajya' left for the darshan of the Lalbagh raja | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'नवा गडी नवं राज्य'मधील कर्णिक निघाले लालबागच्या राजाच्या दर्शनाला

Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. आतापर्यंतच्या भागात आपण पाहिले की कर्णिकांच्या घरी गणेश उत्सव मोठ्या आनंदाने साजरा झाला. ...

काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ? - Marathi News | lot of changes in jalgaon district congress vinayak deshmukh | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :काँग्रेस जळगाव जिल्ह्यात फिरविणार भाकरी ?

वर्षानुवर्षे पक्षाला साथ देऊनही वरिष्ठांकडून अन्याय झाल्याची भावना माजी पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. ...

सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत - Marathi News | Youth arrested for hurting religious sentiments by posting offensive posts on social media | Latest beed News at Lokmat.com

बीड :सोशल मीडियात आक्षेपार्ह पोस्टकरून धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी युवक अटकेत

पोलिसांनी माणिक नगर मधील एका युवकास लागलीच ताब्यात घेतले. ...

ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर - Marathi News | One more death due to swine flu in Thane district, death toll rises to 15 | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठाणे जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे आणखी एकाचा मृत्यु, मृतांची संख्या १५ वर

मागील काही दिवसापासून जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत पुन्हा नव्याने वाढ होत आहे. मृतांची संख्या पोहचली १५ वर ...

'सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युतीचा निर्णय वरिष्ठच घेतील!'; सभासद नोंदणीला सुरुवात - Marathi News | Seniors will decide on Shiv Sena BJP alliance in Sindhudurga says Former MP Sudhir Sawant | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'सिंधुदुर्गात शिवसेना-भाजप युतीचा निर्णय वरिष्ठच घेतील!'; सभासद नोंदणीला सुरुवात

आमदार वैभव नाईक आपल्या सोबत यावेत यासाठी प्रयत्न करणार ...

जळगाव : मनातील इच्छा पूर्ण करणारा ‘नवसाचा गणपती’ - Marathi News | Jalgaon navasacha ganpati who fulfills the wishes of the heart ganeshotsav | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :मनातील इच्छा पूर्ण करणारा ‘नवसाचा गणपती’

शहरात अनेक गणपती मंदिरे प्रसिद्ध असून, प्रत्येकाची स्थापनेमागील गोष्ट वेगळी आहे. ...

गुजरातला विरोध करणाऱ्यांना जागा नाही; अमित शाह यांचा मेधा पाटकरांना इशारा - Marathi News | There is no place for those who oppose Gujarat; BJP Amit Shah's warning to Medha Patkar, Target on AAP | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :गुजरातला विरोध करणाऱ्यांना जागा नाही; अमित शाह यांचा मेधा पाटकरांना इशारा

नर्मदा प्रकल्पाला विरोध करणाऱ्या मेधा पाटकर यांना मागच्या दाराने गुजरातच्या राजकारणात उतरवण्यासाठी काही लोकांनी नवी सुरुवात केली आहे असं सांगत अमित शाह यांनी आपवर निशाणा साधला. ...

'हॅलो, मुंबईत सोनं सापडलंय, निम्म्या किमतीत घ्या' - Marathi News | 'Hello, gold found in Mumbai, buy it at half price' is the new 'modus' of cyber thieves for fraud | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'हॅलो, मुंबईत सोनं सापडलंय, निम्म्या किमतीत घ्या'

सोशल मीडियावर सध्या सायबर चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय... ...