लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान - Marathi News | 13-year-old boy's saves father's life after bitten by a poisonous snake | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :१३ वर्षीय मुलाच्या सतर्कतेने वाचले पित्याचे प्राण; विषारी सापाने चावा घेतल्यावर दाखवले प्रसंगावधान

शेतात तण कापत असताना त्यांच्या हाताला विषारी सापाने चावा घेतला हा प्रकार जवळजवळ असलेल्या तेरा वर्षीय शेख साहिलच्या नजरेस पडला. ...

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट - Marathi News | Campaign to link voter card with Aadhaar, full-time relief to BLO teachers from daily work | Latest latur News at Lokmat.com

लातुर :मतदान कार्ड आधारशी लिंक करण्याची मोहीम, बीएलओ शिक्षकांना दैनंदिन कामातून पूर्णवेळ सूट

मतदान कार्ड आधारशी लिंक करण्यासाठी शिक्षकांना घरोघरी जावे लागत आहे. तसेच दैनंदिन शैक्षणिक कामकाजही करावे लागत आहे. ...

राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल - Marathi News | Rahul gandhi | Congress | Bharat Jodo Yatra | 58-25 Combo in Rahul Gandhi's 'Bharat Jodo' Yatra | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :राहुल गांधीच्या 'भारत जोडो' यात्रेत 58-25चा कॉम्बो, सर्वात ‘मोठा’ राजस्थान तर ‘लहान’ अरुणाचल

3,500 किलोमीटरची 'भारत जोडो' यात्रा 12 राज्यातून जाणार असून, राहुल गांधींसोबत 118 काँग्रेस नेते यात्रेत सामील होणार आहेत. ...

Donald Trump: अमेरिका महापतनाकडे! सौदीसमोर हात पसरण्याची वेळ; माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप - Marathi News | Donald Trump: America is headed for collapse! begging before Saudi arebia And venezuela; A serious allegation of the former president Donald Trump | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिका महापतनाकडे! सौदीसमोर हात पसरण्याची वेळ; माजी राष्ट्राध्यक्षांचा गंभीर आरोप

रशियाकडून तेल पुरवठा ठप्प झाल्यानंतर अमेरिका या सौदी आणि व्हेनेझुएलाला तेल उत्पादन वाढवण्याची विनंती करत आहे. ...

अनाथ मुलांना बेकायदा प्रमाणपत्रांचे वाटप, राज्य सरकारनेच दिली कबुली - Marathi News | Distribution of illegal certificates to orphans, the state government itself has admitted | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अनाथ मुलांना बेकायदा प्रमाणपत्रांचे वाटप, राज्य सरकारनेच दिली कबुली

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना अनाथांना राज्य सरकारी नोकऱ्यांमध्ये समांतर आरक्षण देण्याचा ऐतिहासिक निर्णय झाला होता. तेव्हापासून अनाथ असल्याची  प्रमाणपत्रे मिळविण्याचे  प्रमाण वाढले आहे. ...

Jitendra Awhad : "बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही" - Marathi News | NCP Jitendra Awhad Slams BJP Chandrashekhar Bawankule Over his Statement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"बावन कुळे सोडा लाख कुळे आली तरी साहेबांच्या पायच्या नखावरची धूळ पण उडणार नाही"

NCP Jitendra Awhad Slams Chandrashekhar Bawankule : "1990 नंतर शरद पवार साहेबांचे नाव घेतल्याशिवाय आपल्याला राजकारण करता येणार नाही असे विरोधी पक्षातील दिग्गज नेत्यांना उबगलं." ...

किंगकोब्रा साप पकडून केला व्हिडिओ; संशयिताला अटक - Marathi News | Kingcobra snake capture video; Suspect arrested in Dodamarg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :किंगकोब्रा साप पकडून केला व्हिडिओ; संशयिताला अटक

दुर्मिळ प्रजातीच्या सापाला अवैद्यरित्या ताब्यात ठेवण्यासाठी तीन ते सात वर्षांपर्यंतच्या शिक्षेची तरतूद ...

IN PICS : एकदा चालवली की पुढच्या वर्षीच येतो त्या गाडीचा नंबर, ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! - Marathi News | birthday special mammootty car collection net worth | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ममूटींना उगाच ‘साऊथचा अंबानी’ म्हणत नाहीत...! पाच-दहा नाही आहेत इतक्या गाड्या!!

Happy Birthday Mammootty: 1951 साली आजच्याच दिवशी म्हणजे 7 सप्टेंबरला त्यांचा जन्म झाला होता. ममूटी यांना ‘साऊथचे अंबानी’ म्हणून ओळखतात. साऊथ सुपरस्टार ममूटींकडे किती गाड्या असाव्यात? आकडा वाचून चाट पडाल... ...

VIDEO: असं काय घडलं की उर्फी जावेदचा चढला पारा, पापाराझीची घेतली चांगलीच शाळा - Marathi News | VIDEO: What happened that Urfi Javed got high, Paparazzi got a good school | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :VIDEO: असं काय घडलं की उर्फी जावेदचा चढला पारा, पापाराझीची घेतली चांगलीच शाळा

Urfi Javed: ट्रोलर्सना शांतपणे उत्तर देणारी उर्फी जावेद फोटोग्राफर्सवर चिडलेली दिसली. ...